धाराशिव : पोलीस विभागातील पाच जेष्ठ अधिकारी-अंमलदारांचा सेवानिवृत्ती समारंभ उत्साहात पार
धाराशिव – पोलीस विभागातील पाच जेष्ठ अधिकारी व अंमलदारांचा सेवानिवृत्तीचा निरोप समारंभ आज दिनांक 31 जुलै 2025 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात पार पडला. राष्ट्रपती पोलीस पदक प्राप्त पोलीस उपनिरीक्षक…
धाराशिव शहरातील रस्त्यांची भीषण अवस्था; नागरिकांचा संताप शिगेला
7 ऑगस्ट रोजी रास्ता रोकोचा इशारा! धाराशिव – धाराशिव शहरातून जाणाऱ्या बार्शी-औसा राज्यमार्ग व जिजाऊ चौक ते बोंबले हनुमान मंदिर या दोन्ही प्रमुख रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली असून, नागरिक…
पवनचक्की कंपनीच्या कर्मचाऱ्यांना खंडणीसाठी गुंडांनी केली मारहाण
धाराशिव (प्रतिनिधी) – पवनचक्की कंपनीच्या कर्मचाऱ्यांना खंडणीसाठी गुंडांनी काठीने मारहाण केली आहे. विशेष म्हणजे काम करायचे असेल तर आम्हाला पैसे द्यावेच लागतील असे म्हणत बेदम मारहाण करीत जिवे मारण्याचा प्रयत्न…
पाचशे खाटांचे नवीन रुग्णालय ३० महिन्यात पूर्ण होईल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी घेतला कामाच्या प्रगतीचा आढावा
सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग लगत आयुर्वेदीक महाविद्यालय लगत पाठीमागे ५०० खाटांच्या नवीन अद्यावत जिल्हा रुग्णालयास महायुती सरकारने मंजुरी दिली होती. एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून ३२६ कोटी रुपये निधीस मान्यता देण्यात आली…
अॅप आधारित रिक्षा-टॅक्सी व ई-बाईक सेवा आता सरकारकडून
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती मुंबई – दि २८ जुलै राज्य सरकारने मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अॅप आधारित प्रवासी वाहनसेवा सुरू करण्याच्या विचारात असुन प्रवासी वाहतुकीसाठी…
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून, मराठवाड्यात 3 हजार रुग्णांना 25 कोटींची मदत
आरोग्य शिबिरातून 12 हजार नागरिकांना दिलासा छत्रपती संभाजीनगर -: राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा मोठा आधार बनला आहे. विशेषतः मराठवाडा विभागात जानेवारी ते जून…
पंतप्रधान आवास योजनेत जिल्ह्यात ७५ हजार नवीन घरकुल – आ. राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव – पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे काम देशभरात सुरू झाले असून, धाराशिव जिल्ह्यासाठी ७५ हजारांहून अधिक घरकुलांना मान्यता देण्यात आली आहे. लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पहिल्या हप्त्याचे वितरणही सुरू…
कै. ॲड. नरसिंगराव देशमुख काटीकर यांच्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर
धाराशिव – माजी खासदार कै. ॲड. भाई नरसिंगराव देशमुख काटीकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा न्यायालय, धाराशिव येथे न्यायिक अधिकारी, न्यायालयीन कर्मचारी व विधिज्ञ बांधवांसाठी मोफत आरोग्य तपासणी व रोग निदान शिबिराचे…
धाराशिव शहरात मराठेशाही ढोलताशा पथकाचा शुभारंभ
धाराशिव – : “मनातून गुंजतोय ढोल-ताशांचा सूर…” गणेशोत्सवाची चाहूल लागताच शहरात मंगलमय वातावरण तयार झाले आहे. धाराशिव येथील विजय (नाना) दंडनाईक युवामंच यांच्या वतीने गेल्या १० वर्षांपासून परंपरागत पद्धतीने सादर…







