आरोग्यमंत्र्यांसह झालेल्या बैठकी नंतर एनएचएम कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

१० मागण्यांना तत्वतः मान्यता; एकत्रीकरण समितीच्या लढ्याला यश. मुंबई ता. १०: राष्ट्रीय आरोग्य अभियानातील (एनएचएम) कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या समवेत झालेल्या बैठकीनंतर आज अखेर मागे घेण्यात…

पुण्यातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुक ३२ तास २६ मिनिट चालली

पुणे : गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया,पुढच्या वर्षी लवकर या,या जयघोषात आपल्या लाडक्या गणरायाची मिरवणुक काढून ढोल ताशाच्या गजरात आपण सर्वांना भावपूर्ण वातावरणामध्ये निरोप दिला.तर पुण्यातील गणेशोत्सवाचा आगमन आणि विसर्जनाची मिरवणुक…

राज्यभरातील संरक्षण अधिकार्यांसाठी क्षमता बांधणी कार्यक्रम

राज्य महिला आयोगाचा उपक्रम मुंबई दि. ८ सप्टेंबर – महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यभरात महिला सुरक्षेसाठी कार्यरत असणारे संरक्षण…

तुळजापूर श्री आई तुळजाभवानी मंदिरात शारदीय नवरात्र महोत्सवाची धामधूम

तुळजापूर : उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथील श्री आई तुळजाभवानी मंदिरात यंदाचा शारदीय नवरात्र महोत्सव शके १९४७ दिमाखात साजरा होणार आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही मंदिर संस्थानतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…

धाराशिव –  सकल मराठा समाज वाघोली यांच्यातर्फे एडवोकेट घनश्याम रितापुरे यांनी धाराशिव जिल्ह्यातील सर्वाधिक कुणबी नोंदीचा शोध लावल्याबद्दल सत्कार

धाराशिव –  सकल मराठा समाज वाघोली यांच्यातर्फे एडवोकेट घनश्याम रितापुरे यांनी धाराशिव जिल्ह्यातील सर्वाधिक कुणबी नोंदीचा शोध लावल्याबद्दल सत्कार करताना श्री.गणेश शेळके, भालचंद्र पिंपळे, शुभम मगर, दीपक मते ,एडवोकेट अजिंक्य…

डॅडी अखेर कायमचे तुरुंगा बाहेर दगडी चाळीतून राजकारणापर्यंत – कुख्यात गँगस्टर अरुण गवळीची कहाणी

मुंबई म्हटलं की डोळ्यासमोर येते ती आर्थिक राजधानी, स्वप्ननगरी, बॉलिवूड, शेअर बाजार, आणि त्यासोबतच गुन्हेगारी जगाचं अंधारमय वास्तव. ७०-८० च्या दशकात जेव्हा दाऊद इब्राहिम, वरदराजन मुदलियार, हाजी मस्तान यांचं साम्राज्य…

मराठ्यांचा ऐतिहासिक विजय..! हैदराबाद गॅझेटचा जीआर जारी..!

मुंबई प्रतिनिधी – मराठा आरक्षणाच्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे. उपोषणाच्या पाचव्या दिवशी राज्य सरकारचे शिष्टमंडळ आझाद मैदानावर येऊन आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी सरकारने पाटलांच्या…