पत्रकार कल्याण निधी वाढीसाठी व्हॉईस ऑफ मीडियाचा तीन वर्षांचा संघर्ष यशस्वी
महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पत्रकार बांधवांना दिलासा मुंबई (प्रतिनिधी) – पत्रकार कल्याण निधी वाढीसाठी व्हॉईस ऑफ मीडियाचा तीन वर्षांचा संघर्ष अखेर यशस्वी ठरला आहे. आज महाराष्ट्र शासनाने “शंकरराव चव्हाण सुवर्ण…
दोन्ही उपमुख्यमंत्री, पालकमंत्री,आरोग्यमंत्री जिल्हा दौऱ्यावर.
विश्व प्रशांत न्यूज/धाराशिव :- धाराशिव जिल्ह्यात केल्या चार-पाच दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात हाहाकार माजला आहे. जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच पिके धोक्यात आली असून अनेक तलाव फुटले , शेकडो जनावरे वाहून…
श्री आई तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव -२०२५
कुलस्वामिनीच्या तुळजापुरनगरीत भक्तिभावाच्या वातावरणात घटस्थापना ; नवरात्र महोत्सवास उत्साहात सुरुवात तुळजापूर – दि.२२ सप्टेंबर (माध्यम कक्ष ) महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीजींच्या शारदीय नवरात्र महोत्सवास आज सोमवार, आश्विन शुक्ल…
पत्रकार हुकमत मुलाणी यांचे दुःखद निधन
धाराशिव दि.२० (प्रतिनिधी) – टुडे समाचारचे संपादक हुकमत हमीद मुलाणी रा. कोंड (वय ४७ वर्षे) यांचे दि.२० सप्टेंबर रोजी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर कोंड येथील…
तुळजापूर बसस्थानकांना नवी ओळख, नवरात्रोत्सवासाठी ५० नव्या ‘लालपरी’ धावणार
मुख्य बसस्थानकाला ‘श्री तुळजाभवानी’ तर जुन्या बसस्थानकाला ‘छत्रपती संभाजी महाराज’ यांचे नाव धाराशिव – आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रोत्सवासाठी तुळजापुरात दाखल होणाऱ्या लाखो भाविकांसाठी राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) एक महत्त्वपूर्ण निर्णय…
पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी – मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी, अन्यथा राज्यभर उग्र आंदोलनाचा इशारा
मुंबई -: त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथे वार्तांकनासाठी गेलेल्या झी २४ तास चे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्ही चे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे आणि पुढारी न्यूज चे ब्युरो चीफ किरण…
टुडे समाचारचे संपादक हुकूमत मुलानी यांचे हृदयविकाराने निधन “ग्राउंड रिपोर्टिंगची धार गमावली” पत्रकारितेतील निर्भीड आवाज कायमचा हरपला.
धाराशिव दि.२०(प्रतिनिधी) -: टुडे समाचारचे संपादक आणि जिल्ह्यासह राज्यभरात निर्भीड ग्राउंड रिपोर्टिंगसाठी प्रसिद्ध असलेले पत्रकार हुकूमत मुलानी यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले,…








