वृक्ष संवर्धन समितीच्या अखंड श्रमदानास २००० दिवस पूर्ण

बार्शी : बार्शीतील वृक्ष संवर्धन समितीच्या अखंड श्रमदानास आज २००० दिवस पूर्ण झाले आहेत. ५ जून २०१९ रोजी सुरू झालेल्या या अभियानाने साडेपाच वर्षांत एकही दिवस खंड न पडता कार्य…

कामगारांची फसवणूक टाळण्यासाठी कामगार कल्याणकारी मंडळाचा निर्णय

आता कामगारांची ऑनलाईन नोंदणी होणार कार्यालयातच धाराशिव,दि.२- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत बांधकाम कामगारांची नोंदणी,नूतनीकरण व त्यांना विविध कल्याणकारी योजनांचे लाभ वाटपाचे कामकाज करण्यात येते.बांधकाम कामगार नोंदणीची…

प्रमोद महाजन कौशल्य व उदयोजकता विकास अभियान मोफत प्रशिक्षण : लाभ घेण्याचे आवाहन

धाराशिव,दि.०१ – जिल्हयातील युवक-युवतींसाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम सन २०२४ -२५ अंतर्गत मोफत कौशल्य विकास कार्यक्रमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी,…

संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी जोपर्यंत दोषी फासावर लटकत नाही, तोपर्यंत कारवाई होणार

संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे भाष्य; म्हणाले – ” जोपर्यंत ते फासावर लटकत नाहीत…” मुंबई : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडला अखेर अटक करण्यात…

मरावे परी ‘देह’ अन् ‘अवयव’रुपी उरावे…! वर्षभरात 70 मृत अवयव दान तर 181 जणांचे वाचले प्राण

पुणे : पुण्यात वर्षभरात ७० मृत अवयवदानाची नोंद झाली असल्याची माहिती पुणे विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीने दिली आहे. २०१८ आणि २०१९ मध्ये केलेल्या ६३ अवयवदानाचा विक्रम मोडीत निघाला आहे. मागील…

‘मी आताच जेलमधून सुटून आलो, तु जास्त उड्या मारु नकोस’ ! अल्पवयीन गुन्हेगाराने धमकी देऊन तरुणाला केली कोयत्याने मारहाण

पुणे : मी आताच जेलमधून सुटून आलो आहे, तु जास्त उड्या मारु नकोस, नाही तर तुला बघतो, असे म्हणून अल्पवयीन गुन्हेगाराने साथीदारांसह तरुणावर कोयत्याने वार करुन त्याला जबर जखमी केले.…

दारू नको, दूध प्या – तरुणांसाठी सकारात्मक संदेश, संभाजी ब्रिगेडचा आगळावेगळा उपक्रम

बार्शी : 31 डिसेंबर रोजी दारू पिण्याची फॅशन झपाट्याने वाढत चालली असून, यामुळे तरुणांचे आयुष्य आणि कुटुंबांचे जीवन उद्ध्वस्त होत आहे. या गंभीर समस्येवर उपाय म्हणून संभाजी ब्रिगेड मागील तीन…

२०२४:शरद मोहोळ,वनराज आंदेकर हत्या..पोलिसांनी पकडले ४००० कोटींचे ड्रग्ज,पोर्शे अपघात,वाघोली पदपथावर झोपलेल्यांना डंपरने चिरडले, बोपदेव घाटात बलात्कार अन कोयता गँग. बंदुकींचा सुळसुळाट

पुणे – २०२४ आता मावळलंय.. २०२५ च्या सुर्योदयाकडे आशेने पाहत असताना गुन्ह्यांनी काळवंडलेल्या २०२४ कडे खरे तर मागे वळून पाहण्याची आवश्यक्यता नाहीच . कारण नैनों से नैना जो मिला के…

श्री तुळजाभवानी देवीजींच्या मंचकी निद्रेस प्रारंभ

तुळजापूर :  दिनांक 31 डिसेंम्बर 2024, पौष शुद्ध 1 शके 1946 रोजी देवीजींच्या मंचकी निद्रेस प्रारंभ झाला. आज सायंकाळी अभिषेक समाप्ती नंतर देवीजींच्या मंचकी निद्रा सुरू झाली असून दिनांक 07/01/2025…