धाराशिव येथे १२ मार्च रोजी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
Spread the loveधाराशिव – महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने बुधवार,दिनांक १२ मार्च २०२५ रोजी धाराशिव येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्हा कौशल्य विकास,…