जामीन मिळूनही पैशाअभावी तुरुंगात खितपत पडलेल्या 10 कैद्यांची सुटका
पुणे :- राज्यातील विविध कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. यातील अनेक कैदी हे गरिबीमुळे दंडाची किंवा जामिनाची रक्कम भरता येत नसल्याने कारागृहात अनेक वर्षापासून खितपत पडले आहेत. मात्र आता अशा…
राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 संदर्भात शिवसेना स्टाईल आंदोलन यशस्वी महामार्गाच्या कामांना गती – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर
उमरगा – 23 फेब्रुवारी 2025: वारंवार सुचना देऊनही सोलापूर-उमरगा राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 च्या कामाला विलंब होत असल्याने गतवर्षी टोल बंद आंदोलन करून काम सुरू करण्यास भाग पाडण्यात आले होते.…
लोकप्रतिनिधीं सोबतच विकासासाठी पत्रकारांचीही गरज – पालकमंत्री प्रतापराव सरनाईक
अपघात विमा कवच कार्यक्रम धाराशिव (प्रतिनिधी) – पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून,ते सर्वसामान्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे कार्य करतात.त्यामुळे विकासकामांसाठी जशी लोकप्रतिनिधींची गरज असते, तशीच पत्रकारांचीही आवश्यकता असते,असे प्रतिपादन…
वरुडा रोडला जोडणारा डी.पी. रोड पुर्ववत चालू ठेवा – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर
धाराशिव शहरातील सर्व्हे नं. 153 मधून बँक कॉलनी व अन्य नागरी भागांना जोडणारा रस्ता संदर्भात नागरीकांच्या मागणीच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये…
दिव्यांग व्यक्तींना हरित ऊर्जेवरील मोबाईल दुकानांचे होणार मोफत वाटप १० फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागविले
धाराशिव, दि.8 दिव्यांग व्यक्तींसाठी स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणारे पर्यावरणस्नेही फिरते दुकान ( मोबाईल ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करून देण्याची महत्त्वाकांक्षी योजना लागू केली आहे.या योजनेस सन २०२४-२५ करिता…
ज्येष्ठांनी मदतीसाठी ‘एल्डर लाईन १४५६७’ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन
पुणे दि.7: देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारींचे निवारण करण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकारमार्फत स्थापन राष्ट्रीय टोल फ्री हेल्पलाइन ‘एल्डरलाईन- १४५६७’ वर मदतीची आवश्यकता असणाऱ्या ज्येष्ठ…
“कनि महिला मंच यांचा हळदीकुंकू कार्यक्रम धाराशिव मध्ये उत्साहात संपन्न”
समृद्धी महिला गृह उद्योग धाराशिव व राज ज्वेलर्स धाराशिव यांच्या सहकार्याने साजरा झाला. धाराशिव – कनि महिला मंच सौ. कल्याणी उल्हास कदम पुणे (संस्थापक अध्यक्ष)यांचे नेतृत्वाखालीगेल्या पाच वर्षापासून महिलांसाठी अविरतपणे…
क. तडवळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक पूर्ण होण्यासाठी 12 कोटी 86 लाख रुपये निधी द्यावा – आमदार कैलास पाटील
धाराशिव -: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मौजे कसबे तडवळा ता. जि. धाराशिव येथे दिनांक 22 व 23 फेब्रुवारी 1941 रोजी महार मांग वतनदार परिषद घेतली होती. त्याकरिता त्यांनी मौजे कसबे…
श्री.सिध्दीविनायक मल्टीस्टेट च्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा
धाराशिव – श्री.सिध्दीविनायक मल्टीस्टेट को. ऑप.क्रे. सो. संस्थेला बँको पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लोणावळा येथे 29 ते 31 जानेवारी 2025 मध्ये झालेला राज्यस्तरीय बँको सहकार परिषदेत संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी…






