Spread the love

धाराशिव – महिला व बालविकास विभाग अंतर्गत कार्यरत धर्मवीर संभाजीराजे सामाजिक बहुउद्देशीय संस्था, तुळजापूर संचलित निरीक्षणगृह / बालगृह धाराशिव येथील मुलाचा एमटीएस ऑलंपियाड (राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा) चौथी परीक्षेमध्ये अभिजीत डफळे याचा दुसरा क्रमांक आला.यावेळी संस्थेचे सचिव सुधीर कदम, प्रभारी अधीक्षक माधुरी हरवले, शहापुरे आर.के,कदम बी.आर, शिंदे.ए.एल आशा भिसे,प्रशांत मते,अक्षय निपाणीकर आदींच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी हे यश मिळवले.