पीसीपीएनडीटी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करान्या.भाग्यश्री पाटील

तुळजापुरात जिल्हास्तरीय कार्यशाळा ; लिंग गुणोत्तर सुधारण्यासाठी यंत्रणांच्या समन्वयावर भर धाराशिव – मुलगी जन्माला येण्याआधीच तिच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये,यासाठी गर्भलिंग निदान आणि लिंग निवडीला प्रतिबंध करणाऱ्या पीसीपीएनडीटी कायद्याची…

धाराशिव जिल्हांसह संपुर्ण मराठवाडा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकरी,शेतमजूर व कामगारांना तातडीने मदत देण्याबाबत जिल्हाधिकारी यांना सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे यांचे निवेदन

धाराशिव :- धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात पावसाची अनियमितता,पावसातील मोठी खंडितता व अपुऱ्या पर्जन्यमानामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे,पाणीटंचाई,पिकांचे नुकसान, रोजगाराचा अभाव आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे.या परिस्थितीचा सर्वाधिक…

२९ सप्टेंबरला जिल्ह्यात दहाठिकाणी ‘रोजगार महाकुंभ- महाराष्ट्र’बेरोजगार युवक-युवतींसाठी रोजगाराची संधी ; आस्थापना व उद्योजकांना सहभागी होण्याचे आवाहन

धाराशिव – राज्यातील युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता,कौशल्य आणि क्षमतेनुसार रोजगाराच्या अधिकाधिक संधी स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी मंगळवार,२९ सप्टेंबर २०२६ रोजी धाराशिव जिल्ह्यात दहा ठिकाणी ‘रोजगार महाकुंभ- महाराष्ट्र’ (पंडित दीनदयाळ…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या नूतनीकरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज मागविलेशासकीय वसतिगृहाबाहेर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी

धाराशिव – अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये,यासाठी राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील नूतनीकरण…

गणेश मंडळांना विविध स्पर्धांत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित कराजिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे यंत्रणांना निर्देश

जलसंवर्धन,लोककला आणि पर्यावरणपूरक विसर्जनावर भर धाराशिव – राज्य सरकारने यंदापासून गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले असून, गणेशोत्सवाची परंपरा आणि संस्कृती जपण्याबरोबरच हा उत्सव व्यापक स्वरूपात साजरा व्हावा. जिल्ह्यातील उत्कृष्ट…

पाणीटंचाई, दुष्काळी परिस्थिती – पालकमंत्री प्रतापराव सरनाईक घेणार आढावा

धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज. पावसातील अनिश्चितता आणि त्यातून निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासह आवश्यक सुविधा सुरळीत मिळाव्यात,तसेच संभाव्य दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाची यंत्रणा सज्ज राहावी,या…

“दि.६ डिसेंबर परमपुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष रेल्वे सुरू करण्याची मागणी..फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन.

धाराशिव :- सध्या सुरू असलेली बिदर–लातूर–धाराशिव–मुंबई (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ही रेल्वे सेवा या परिसरातील हजारो प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. विद्यार्थी, शासकीय व खासगी कर्मचारी, व्यावसायिक, रुग्ण तसेच सर्वसामान्य…

रस्त्यांची कामे पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी सहकार्य करावे, गुत्तेदारानी ड्रेनेजचे खड्डे बुजवून रस्ता एकसमान करावा…सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे यांचे आवाहन

धाराशिव : शहरात विविध ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असून,कामे सुरू असलेल्या रस्त्यांवरून नागरिकांनी वाहतूक करणे टाळावे आणि पर्यायी रस्त्यांचा वापर करावा,असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे यांनी केले आहे.शहरातील…

मराठा आरक्षण आंदोलनातील सक्रिय तरुण विलास शिनगारे यांचा मृत्यू; खामगाव परिसरात हळहळ,

धाराशिव | विश्व प्रशांत न्यूज. अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाची धग राज्यभर पोहोचत असतानाच धाराशिव तालुक्यातील खामगाव येथील विलास सुरेश शिनगारे (वय ३०) या युवकाचा…

आकांक्षित जिल्ह्यांच्या विकासात माध्यमांची भूमिका महत्त्वाची,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

पीआयबीच्या ‘वार्तालाप’ माध्यम परिषदेत शाश्वत शेतीवर मंथन,अणुतंत्रज्ञानापासून मधुमक्षिकापालनापर्यंत विविध पर्यायांची माहिती धाराशिव – शेतीसोबत कुक्कुट,शेळीपालन, मधुमक्षिकापालनासारख्या पूरक व्यवसायांची जोड दिल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते.त्यासाठी शाश्वत आणि सर्वसमावेशक कृषी पद्धतींचा…