जिल्हा तंबाखूमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
धाराशिव – राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आणि सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध,व्यापार विनियमन आणि वाणिज्य उत्पादन, पुरवठा आणि वितरण) कायदा, २००३ च्या कलम ४ च्या तरतुदींनुसार जिल्ह्यातील सार्वजनिक…
ग्राहक संरक्षण कायदयामुळे ग्राहकाला जलदगतीने न्याय मिळण्यास मदत – जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार
जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा धाराशिव – ग्राहकांची कर्तव्ये,हक्क व जबाबदाऱ्याबाबत जनजागृती करण्याचे काम जागतिक ग्राहक हक्क दिनाच्या निमित्ताने होत आहे.विविध घटकांचा समावेश करुन ग्राहक संरक्षण कायदा तयार करण्यात आला…
जागतिक जलदिनानिमित्त जलजागृती सप्ताहांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न
धाराशिव – जागतिक जलदिनाच्या अनुषंगाने जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून,त्याअंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, अटल भूजल योजना जिल्हास्तरीय नियोजन व समन्वय समिती यांच्या मार्गदर्शनाखाली भूजल सर्वेक्षण…
राज्यातील बसस्थानक अत्याधुनिक सेवा सुविधायुक्त करणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई – : राज्यातील बसस्थानक अत्याधुनिक सेवासुविधायुक्त करण्यासाठी ” बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा ” या तत्वावर विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग सावंतवाडी व अंबोली, छत्रपती…
पत्रकारांना नोटीस पाठविणाऱ्या पवन ऊर्जा कंपनीवर कारवाईसाठी पत्रकार आक्रमक
मे. रिन्यू एनर्जी ग्रीन सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या विरोधात संताप धाराशिव (प्रतिनिधी) – एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये पवन ऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी परस्परच कुठलीही परवानगी न घेता शेतकऱ्याच्या पिकांची करून जमीन खोदून…
शिर्डी संस्थानचे माजी अध्यक्ष सुरेश हावरे यांची श्रीतुळजाभवानी मंदिरास भेट
तुळजापूर -: शिर्डी संस्थानचे माजी अध्यक्ष सुरेश हावरे यांनी श्रीतुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी सपत्नीक तुळजाभवानी मातेची पूजा व आरती केली. मंदिर संस्थान मध्ये चालू असलेल्या विकासकामांच्या पाहणीबरोबरच येथील…
जिल्हाधिकारी पूजार यांनी केली तेर येथील वस्तुसंग्रहालयाच्या नवीन इमारतीची पाहणी
धाराशिव – धाराशिव तालुक्यातील तेर येथील कै. रामलिंगअप्पा लामतुरे शासकीय वस्तुसंग्रहालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे.या इमारतीची पाहणी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांनी आज १३ मार्च रोजी केली. तेर…
यंत्रणांनी योग्य समन्वयातून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी ,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार
धाराशिव – मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार सात कलमी कार्यक्रमांची अंमलबजावणी शंभर दिवसात यंत्रणांना पूर्ण करावयाची आहे.जिल्ह्यातील विविध घटकातील लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा प्रभावीपणे लाभ देण्यासोबतच विविध प्रकल्पासाठी शेतकऱ्यांचे भूसंपादन करताना त्या…
‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४’ लवकरच जाहीर करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई -: ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४’ पुरस्कारासाठी राज्यातून प्राप्त शिफारस प्रस्तावातील सर्व मान्यवरांचे महाराष्ट्रासाठी अत्यंत मोलाचे योगदान आहे. ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२४’ अंतिम निर्णय हा सर्वांशी विचारविनिमय करून लवकरच जाहीर…









