दशकपूर्ती महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची!
राज्यातील नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबध्द पध्दतीने लोकसेवा देता याव्या यासाठी शासनाने ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015’ लागू केला आहे. यामुळे शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करण्याची…
जिल्हाधिकारी श्री.कीर्ती किरण पुजार यांच्याकडून धाराशिव नवीन बस स्थानकाच्या बांधकामाची पाहणी
धाराशिव – धाराशिव येथील नवीन बस स्थानकाच्या बांधकामाची पाहणी जिल्हाधिकारी श्री कीर्ती किरण पुजार यांनी २७ एप्रिल रोजी केली.या पाहणीदरम्यान महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे मेकॅनिकल इंजिनिअर श्री.थोरबोले, डेपो मॅनेजर श्री.भांगे…
गुणात्मक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नवीन मॉडेल तयार करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
देशातील गतिमान आरोग्य सेवेची जागतिक स्तरावर दखल- केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा. शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम किरणोपचार प्रणालीचे लोकार्पण छत्रपती संभाजीनगर – सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या समन्वयातून…
जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसानिमित्त आयोजित केलेले सर्व कार्यक्रम रद्द करावेत
परिवहनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे कार्यकर्त्यांना आवाहन धाराशिव – जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्यात देशातील २७ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही अतिशय धक्कादायक आणि…
IPS झालं कळलं तेव्हा तो मेंढ्या चारत होता…
कोल्हापूर – वडील मेंढपाळ, घरात कसलीही सुविधा नाही, शिक्षणाचं वातावरण तर दूरची गोष्ट. पण त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक. पहिल्यापासूनच अधिकारी होणाचे स्वप्न होते अन् अखेर बिरदेव सिध्दाप्पा डोणे (रा.…
जम्मू कश्मीरमध्ये अडचणीत असलेल्या जिल्ह्यातील पर्यटकांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा
जम्मू कश्मीरच्या पहेलगाम येथील दहशतवादी हल्ला ; जिल्हा प्रशासनाचे आवाहन धाराशिव – जम्मू कश्मीर येथील प्रमुख पर्यटन स्थळ असलेल्या पहेलगाम येथे काल पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला.या हल्ल्यात २६ पर्यटकांना आपले…
धाराशिव सामान्य रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या निधीचा प्रश्न मार्गी
मुख्यमंत्री फडणविस यांचे विशेष बाब म्हणून आशियाई विकास बँकेच्या माध्यमातून निधी देण्याचे निर्देश धाराशिव येथे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयासोबतच ५०० खाटांचे नवीन जिल्हा रुग्णालय मंजूर केले होते.परंतु त्यासाठी निधी उपलब्ध नसल्याने…
रिन्यूएबल एनर्जी निर्मितीत महाराष्ट्र पाचव्या स्थानी
धाराशिव जिल्ह्यात लवकरच सुरू होणार हरित ऊर्जा निर्मिती धाराशिव (प्रतिनिधी ): रिन्यूएबल एनर्जी अर्थात अक्षय ऊर्जा निर्मितीच्या निकषांमध्ये महाराष्ट्र राज्य तब्बल पाचव्या क्रमांकावर असल्याचे सर्वेक्षणाअंती दिसून आले आहेत. प्रगतिशील राज्याच्या…
उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी – फड
धाराशिव (प्रतिनिधी) – धाराशिव शहरात उष्णतेची लाट वाढत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन धाराशिव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी वसुधा फड…
सोलापुरातील डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणाला मोठं वळण; सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी
सोलापुरातील डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणाला मोठं वळण; सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी सोलापूर – सोलापुरातील ज्येष्ठ मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर (७०) यांनी आपल्या मोदीखान्यातील निवासस्थानी…







