स्पेनमधील भाविक जेवियर यांनी घेतले श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन; दहा वर्षांच्या भारतभ्रमणात ५० हजार किमी पदयात्रेचा अनोखा प्रवास

तुळजापूर – स्पेनच्या बार्सिलोना येथील ६६ वर्षीय भाविक जेवियर यांनी बुधवार, दिनांक ११ फेब्रुवारी रोजी श्री क्षेत्र तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. जेवियर हे गेल्या दहा वर्षांपासून भारतभ्रमण…

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना जाणून सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी

धाराशिव – सन २०२५ मधील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती नंतरच्या गरजांचे मूल्यांकन (PDNA) करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या तज्ज्ञांचे पथक केंद्रीय पथक प्रमुख श्री.सी.पी.मोहन यांच्या नेतृत्वाखाली…

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या तज्ज्ञांचे पथक जिल्ह्यात दाखल

धाराशिव – सन २०२५ मध्ये अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती नंतरच्या गरजांचे मूल्यांकन (PDNA) करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या तज्ज्ञांचे पथक सी.पी.मोहन यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात दाखल झाले आहे.हे…

राज्यात ७० हजार पदांची लवकरच नोकरभरती; नव्या पद्धतीने भरती होणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई. -: राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने राबवली जाणार आहे. जवळपास ७० हजारांहून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे ५० हजार पदे…

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या सौजन्याने शिवजयंती महोत्सवानिमित्त आकर्षक सजावट व एआय-आधारित विद्युत रोषणाई

धाराशिव :- (प्रतिनिधी )मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने यंदाच्या शिवजयंतीनिमित्त शहरात भव्य व दिमाखदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या सौजन्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ…

प्रस्तावित कर्ज निवारण योजनेसाठी शेतकऱ्यांनी तातडीने आवश्यक माहिती सादर करावी.

धाराशिव – राज्यातील शेती क्षेत्रात तसेच शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी शासनामार्फत अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांच्या अनुषंगाने प्रस्तावित कर्ज निवारण योजनेची आखणी करण्यात येत आहे.या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनाने थकीत…

सैनिकी मुलांच्या वसतीगृहात अशासकीय अधिक्षक पदासाठी माजी सैनिकांना संधी

धाराशिव – जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या सैनिकी मुलांच्या वसतीगृहात अशासकीय वसतिगृह अधिक्षक पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.हे पद निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात असून एकत्रिक मानधनावर भरण्यात येणार आहे. या…

परळी वैजनाथ येथील ‘अखिल भारतीय महापशुधन एक्स्पो २०२६’ च्या लोगोचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते अनावरण

धाराशिव – महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने १३ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत परळी वैजनाथ (जिल्हा बीड) येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ऐतिहासिक ‘अखिल भारतीय पशु-पक्षी महा पशुधन एक्स्पो, २०२६’…

धाराशिवमध्ये वारं फिरलं, गावानेच फायनल केलं; विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी .

धाराशिव: राज्यात १२ जिल्हा परिषद आणि १२५ नगरपंचायत समिती निवडणुकीसाठी मतमोजणी पूर्ण झाली आहे. ठिकठिकाणी विजयी उमेदवारांची नाव जाहीर झाली असून कुठे जल्लोष सुरू आहे तर कुठे शुकशुकाट पसरला आहे.…