मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समिती, धाराशिव 2025 च्या अध्यक्षपदी डॉ.वैशाली श्रीपाद बलवंडे यांची निवड.

धाराशिव – मागील सतरावर्षांपासून शहरात दरवर्षी राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव सोहळा समितीच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवून साजरा केला जातो. यंदा या समितीच्या अध्यक्षपदी डॉ.वैशाली श्रीपाद बलवंडे (आयुर्वेदाचार्या…

पुण्यात मध्यरात्री:मद्यधुंद डम्पर चालकाने पदपथावर झोपलेल्या ९ जणांना चिरडले,तिघे ठार

पुणे – पुणे- काल रात्री 12.30 च्या सुमारास पुण्यात फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुण्यातील या अपघाताने सगळीकडे खळबळ उडाली…

तुळजापूरमध्ये शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; पोलिसांवर गंभीर आरोप

तुळजापूर – बारुळ येथील शेतकरी सचिन ठोंबरे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. ठोंबरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १४ नोव्हेंबर रोजी त्यांच्या शेतात घुसून अंबादास पाचरूडकर आणि देविदास पवार यांनी…

बीडची जबाबदारी स्वीकारताच IPS नवनीत काँवत ‘अ‍ॅक्शन मोड’वर; रविवार असूनही मॅरेथॉन मीटिंग

बीड – जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर तपासात दिरंगाई केल्याप्रकरणी बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली केल्यानंतर त्यांच्या जागी नवनीत काँवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँवत यांची शनिवारी पदभार स्वीकारल्यानंतर…

महायुती सरकारचं खाते वाटप

कॅबिनेट मंत्री – 1.चंद्रशेखर बावनकुळे – महसूल2.राधाकृष्ण विखे पाटील – जलसंधारण (गोदावरी व कृष्णा खोरे विकास)3.हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण4.चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री5.गिरीश महाजन – जलसंधारण…

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांत्वनपर घेतली भेट

बीड –  मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांत्वनपर घेतली भेट

तेरणा युथ फाऊंडेशनच्या विविध पदाधिकाऱ्यांची निवड ,जिल्ह्यात ‘गाव तिथे व्यायामशाळा’ उपक्रम राबवणार

धाराशिव – तेरणा युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील युवकांच्या अडचणी सोडविणे आणि आपल्या परिसराच्या विकासाला हातभार लावण्याचे काम सुरु आहे. गेल्या काही महिन्यातच युथ फाऊंडेशनला चांगलाच प्रतिसाद मिळाला असून येत्या…

संघटित गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही अन्याय सहन करू नका पोलीस अधीक्षकांकडे तक्रार द्या : आमदार राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव – राज्यातील अन्य जिल्ह्यांप्रमाणे आपल्या धाराशिव जिल्ह्यातील काही तालुक्यात संघटित गुन्हेगारीचे प्रकार घडत असल्याचे समोर येत आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक एकत्र येऊन सामान्य नागरिकांना त्रास देत असल्याच्या तक्रारी येत…