छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या प्राचार्य पदी बाळासाहेब मुंडे
धाराशिव – येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य पदी बाळासाहेब उर्फ सूर्यकांत मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपप्राचार्य पदी विक्रमसिंह देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली…
सांजा रोड परिसरातील लाईटच्या खांबावरती तारा ओढून देण्याची मागणी
धाराशिव – धाराशिव शहरातचा विस्तारित भाग असलेल्या सांजा रोड परिसरातील लाईटच्या खांबावर तारा बसविलेल्या नाहीत. लाईट घेण्यासाठी १०० ते २०० फूट वायर अंथरुन लाईट घेण्याची वेळ ओढवली आहे. नागरिकांना विविध…
जिल्हाधिकारी कार्यालयातराष्ट्रीय ग्राहक दिन साजरा
धाराशिव – जिल्हाधिकारी कार्यालयात २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणुन साजरा करण्यात आला.यावेळी सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी निकिता साखळे,जिल्हा आयुष्य अधिकारी डॉ.जी.आर.परळीकर, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक…
हरित उर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील -मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प 2.0 चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
मुंबई – राज्यभरात सौर उर्जेचा वापर करणारे सौर ग्राम आपण तयार करत आहोत. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार असून भविष्यात या हरित उर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी हरित क्रांती…
मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समिती, धाराशिव 2025 च्या अध्यक्षपदी डॉ.वैशाली श्रीपाद बलवंडे यांची निवड.
धाराशिव – मागील सतरावर्षांपासून शहरात दरवर्षी राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव सोहळा समितीच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवून साजरा केला जातो. यंदा या समितीच्या अध्यक्षपदी डॉ.वैशाली श्रीपाद बलवंडे (आयुर्वेदाचार्या…
पुण्यात मध्यरात्री:मद्यधुंद डम्पर चालकाने पदपथावर झोपलेल्या ९ जणांना चिरडले,तिघे ठार
पुणे – पुणे- काल रात्री 12.30 च्या सुमारास पुण्यात फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुण्यातील या अपघाताने सगळीकडे खळबळ उडाली…
तुळजापूरमध्ये शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; पोलिसांवर गंभीर आरोप
तुळजापूर – बारुळ येथील शेतकरी सचिन ठोंबरे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. ठोंबरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १४ नोव्हेंबर रोजी त्यांच्या शेतात घुसून अंबादास पाचरूडकर आणि देविदास पवार यांनी…
बीडची जबाबदारी स्वीकारताच IPS नवनीत काँवत ‘अॅक्शन मोड’वर; रविवार असूनही मॅरेथॉन मीटिंग
बीड – जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर तपासात दिरंगाई केल्याप्रकरणी बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली केल्यानंतर त्यांच्या जागी नवनीत काँवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँवत यांची शनिवारी पदभार स्वीकारल्यानंतर…








