हैदराबाद-मुंबई महामार्गावर अपघात: मोटरसायकल स्लिप होऊन एक जखमी
नळदुर्ग: हैदराबाद-मुंबई महामार्गावरील नळदुर्ग येथील “आपलं घर शाळा” कॉर्नरजवळ आज दुपारी 3.20 वाजता मोटरसायकल चालकाचा अपघात झाला. जळकोटहून नळदुर्गकडे जाणाऱ्या मोटरसायकल (क्रमांक MH-25-AZ-5147) वरील चालक दिलीप शंकरशेट्टी (वय 40, रा.…
बांधकाम कामगारांनी केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा – आमदार राणाजगजितसिंह पाटील
प्रभू रामचंद्रांच्या कुळात जन्मलेल्या व ज्यांच्या अथक प्रयत्नाने गंगा भारतभूमीवर अवतरली आणि आपला प्रदेश सुजलाम सुफलाम झाला. त्या राजा भगीरथाला आदर्श मानून वाटचाल करणार्या गवंडी समाजाचे राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात मोठा हातभार…
रब्बी हंगामात पेरणी झालेल्या क्षेत्राची ई पीक पाहणी करण्याची आमदार कैलास पाटील यांची मागणी
धाराशिव – धाराशिव जिल्हयात रब्बी हंगामातील शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणी कालावधी दि. 01 डिसेंबर 2024 ते 15 जानेवारी 2025 होता. हा कालावधी संपलेला असुन या कालावधीत फक्त 21 टक्केच…
बार्शीत बेकायदेशीर राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना पोलीसांनी घेतले ताब्यात
बार्शी : बार्शीतील पंकज नगर भागात बेकायदेशीरपणे राहत असलेल्या सहा बांगलादेशी नागरिकांविरुद्ध बार्शी पोलिसांनी तातडीने कारवाई करून त्यांना ताब्यात घेतलं आहे. या नागरिकांकडे भारतात राहण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही कायदेशीर कागदपत्रे…
पत्रकार देविदास पाठक यांची विद्यापीठ सिनेट सदस्यपदी निवड झाल्याबद्दल मा.आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या हस्ते सत्कार
धाराशिव (ता.परंडा) – परंडा येथील संवाद निवासस्थानी भाजपचे प्रदेश सरचिटणीस मा.आमदार. सुजितसिंह ठाकूर साहेब यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (राज्यपाल कोट्यातून)सिनेट सदस्य पदी दै.सोलापूर तरुण भारत व दूरदर्शन आकाशवाणी जिल्हा…
शिक्षण हक्क कायदा : २५ टक्के दुर्बल व वंचित बालकांना मिळणार मोफत प्रवेश२७ जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविले
धाराशिव – शैक्षणीक वर्ष २०२५-२६ मध्ये बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायदयानुसार दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना २५ टक्के प्रवेश देताना बालकांना स्वयंअर्थसहाय्यित शाळा विना अनुदानित शाळेमध्ये २५ टक्के…
महाराष्ट्रातील १३२ शासकीय औद्योगिक संस्थांना नवी ओळख नामकरणास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय जाहीर
महाराष्ट्रातील १३२ शासकीय औद्योगिक संस्थांना नवी ओळख नामकरणास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय जाहीर कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती मुंबई -: महाराष्ट्रातील १३२ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण यशस्वीपणे…
ढोकीत वीज गायब, संक्रांतीचा उत्साह गडबडीत, महिलांचा सवाल – ‘याला जबाबदार कोण?’
ढोकी आणि परिसरात मकर संक्रांतीच्या दिवशी एक आगळावेगळा “खास कार्यक्रम” पाहायला मिळाला. हा कार्यक्रम होता – विजेच्या खेळखंडोबाचा! सकाळी दहा वाजता गायब झालेली वीज दिवसभर गायबच राहिली, आणि गावात अंधाराचे…
श्री सिध्दीविनायक परिवार तर्फे आयोजित मकर संक्रांत हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न
धाराशिव – श्री सिध्दीविनायक परिवार यांच्या वतीने आयोजित मकर संक्रांत हळदी-कुंकू कार्यक्रम शहरातील महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यशस्वीपणे पार पडला.हा कार्यक्रम १५ जानेवारी २०२५ रोजी धाराशिव येथील सोनाई फंक्शन हॉल, छत्रपती…








