‘व्हॉईस ऑफ मीडिया’ देणार चार राज्य पुरस्कार ,पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवा ,गेल्यावर्षी दोन हजारावून अधिक पत्रकारांनी नोंदविला होता सहभाग
मुंबई (प्रतिनिधी) पत्रकारांची जगातील सर्वात मोठी संघटना असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडियाने पॉझिटिव्ह जर्नलिझम अवॉर्ड’साठी पुरस्कारांची घोषणा केलेली आहे. २०२४ पुरस्कारांसाठी प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख २० जानेवारी २०२५ आहे. त्यापूर्वी या…
पुणे जिल्हाधिकारी पदी जितेंद्र डूडी रुजू
पुणे, दि.२ (पुणे प्रतिनिधी – रोहित डांगे): पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून जितेंद्र डूडी यांनी पदभार स्वीकारला. यावेळी मावळते जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी त्यांचे स्वागत करून त्यांच्याकडे पदभार सोपवला. जिल्हाधिकारी…
पुरोगामी विचाराचे दैनिक एकमतचे उपसंपादक (निर्भीड पत्रकार)
🚩श्री.सुभाष कदम-पाटील🚩 यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…
वृक्ष संवर्धन समितीच्या अखंड श्रमदानास २००० दिवस पूर्ण
बार्शी : बार्शीतील वृक्ष संवर्धन समितीच्या अखंड श्रमदानास आज २००० दिवस पूर्ण झाले आहेत. ५ जून २०१९ रोजी सुरू झालेल्या या अभियानाने साडेपाच वर्षांत एकही दिवस खंड न पडता कार्य…
कामगारांची फसवणूक टाळण्यासाठी कामगार कल्याणकारी मंडळाचा निर्णय
आता कामगारांची ऑनलाईन नोंदणी होणार कार्यालयातच धाराशिव,दि.२- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत बांधकाम कामगारांची नोंदणी,नूतनीकरण व त्यांना विविध कल्याणकारी योजनांचे लाभ वाटपाचे कामकाज करण्यात येते.बांधकाम कामगार नोंदणीची…
प्रमोद महाजन कौशल्य व उदयोजकता विकास अभियान मोफत प्रशिक्षण : लाभ घेण्याचे आवाहन
धाराशिव,दि.०१ – जिल्हयातील युवक-युवतींसाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम सन २०२४ -२५ अंतर्गत मोफत कौशल्य विकास कार्यक्रमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी,…
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी जोपर्यंत दोषी फासावर लटकत नाही, तोपर्यंत कारवाई होणार
संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठे भाष्य; म्हणाले – ” जोपर्यंत ते फासावर लटकत नाहीत…” मुंबई : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडला अखेर अटक करण्यात…
मरावे परी ‘देह’ अन् ‘अवयव’रुपी उरावे…! वर्षभरात 70 मृत अवयव दान तर 181 जणांचे वाचले प्राण
पुणे : पुण्यात वर्षभरात ७० मृत अवयवदानाची नोंद झाली असल्याची माहिती पुणे विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीने दिली आहे. २०१८ आणि २०१९ मध्ये केलेल्या ६३ अवयवदानाचा विक्रम मोडीत निघाला आहे. मागील…
‘मी आताच जेलमधून सुटून आलो, तु जास्त उड्या मारु नकोस’ ! अल्पवयीन गुन्हेगाराने धमकी देऊन तरुणाला केली कोयत्याने मारहाण
पुणे : मी आताच जेलमधून सुटून आलो आहे, तु जास्त उड्या मारु नकोस, नाही तर तुला बघतो, असे म्हणून अल्पवयीन गुन्हेगाराने साथीदारांसह तरुणावर कोयत्याने वार करुन त्याला जबर जखमी केले.…




