प्रशांत शशिकांत मतें
- धार्मिक
- January 12, 2025
- 127 views
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिर्डी येथे श्री साईबाबा समाधी मंदिराला भेट देऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी द्वारकामाई व गुरूस्थानचे दर्शन घेतले. त्यांच्यासमवेत विधानपरिषद सभापती प्रा.राम शिंदे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. श्री साईबाबा संस्थानच्यावतीने श्री.शाह यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी तदर्थ समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे (सोनटक्के), जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर उपस्थित होते.
महाळंगी येथे महालक्ष्मी देवीचा बुधवारी आषाढ पाणी यात्रा महोत्सव
प्रशांत शशिकांत मतें
- August 1, 2026
- 3 views
कारगिल विजय दिनानिमित्त जिल्हा परिषद धाराशिव येथे अभिवादन
प्रशांत शशिकांत मतें
- July 26, 2026
- 7 views
पालकमंत्र्यांना शेतकरी पुत्राची भावनिक साद!
प्रशांत शशिकांत मतें
- July 24, 2026
- 10 views

