दुष्काळाशी लढताना निधी कमी पडू देणार नाही – शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार
सरसकट मदत,पीक विमा, चारा आणि अन्नधान्यासाठी उपाययोजना – मुख्यमंत्री धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज पावसाच्या दीर्घ खंडाने हिरव्यागार शिवाराची जागा करपलेल्या पिकांनी घेतली आहे. हंगामासाठी केलेला खर्च डोळ्यांसमोर वाया जात…
सेवा संकल्प अभियानातून शासकीय सेवा नागरिकांच्या दारी
जिल्ह्यात १७ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम ; विविध दाखले, नोंदींसह महत्त्वाच्या सेवा गावपातळीवर धाराशिव – शासकीय कार्यालयांच्या विविध योजना आणि सेवा सामान्य नागरिकांपर्यंत अधिक सुलभतेने पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात…
कौशल्याच्या बळावर युवकांनी स्वावलंबी व्हावेसहायक आयुक्त संजय गुरव
मुर्शदपूरच्या ‘लोकसंवाद’मध्ये योजनांची दिली माहिती धाराशिव – बदलत्या काळात केवळ शिक्षण पुरेसे नसून शिक्षणाला कौशल्याची जोड मिळणे आवश्यक आहे.आज तांत्रिक शिक्षण ही काळाची गरज असून स्वावलंबी होण्यासाठी प्रत्येक युवकाकडे कौशल्य…
खासगी आराम बससेवेला एसटीची दमदार टक्कर!
२०० अत्याधुनिक व्होल्वो बसेस एसटीच्या ताफ्यात; ऑनलाईन बुकिंगपासून दर्जेदार आतिथ्य व्यवस्थेपर्यंत प्रवाशांना आधुनिक सुविधा पहिल्यांदच एवढ्या मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक व्हल्वो बसेस एसटीच्या ताफ्यात — परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष…
स्वातंत्र्याच्या लढ्यातून मिळालेली जिद्दच आजच्या संकटावर मात करण्याची ताकदपालकमंत्री प्रताप सरनाईक
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा ७८ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा धाराशिवकरांना दुष्काळाच्या संभाव्य संकटाला धैर्याने सामोरे जाण्याचे आवाहन धाराशिव – मराठवाडा मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांनी प्रतिकूल परिस्थितीत दाखविलेली जिद्द,त्याग आणि एकजुटीची प्रेरणा…
बीड – मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण
बीड – मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण झाले. यावेळी त्यांनी राज्यातील १३ कोटी जनतेच्या वतीने मुक्तीसंग्रामातील हुतात्मा वीर व स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन…
क्लिन समता ग्रीन समता गणेश मंडळा तर्फे आरोग्य व रक्तदान शिबीर संपन्न..
धाराशिव:- समता नगर क्लिन समता ग्रीन समता गणेश मंडळा कडुन महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य उपक्रमाच्या आयोजनांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य हितासाठी नगर सेवक नाना घाटगे यांनी महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग यांच्या कडुन…
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा मुख्य शासकीय समारंभ 17 सप्टेंबरला – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण
धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज. मराठवाड्याच्या मुक्तीसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या त्यागाचे स्मरण आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा ७८ वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय समारंभ गुरुवार,दि.१७…
मराठा समाजाने माझ्यावर विश्वास ठेवला; आता शेतकऱ्यांच्या बांधावर उतरून काम करण्याची वेळ — पालकमंत्री प्रताप सरनाईक
धाराशिव – मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या पूर्ण केल्या; मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी आंदोलना ऐवजी त्याग, समर्पण आणि संघटनेचा सन्मान करूया, असे आवाहन* धाराशिव – : धाराशिवचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर…