खगोलशास्त्रज्ञ , लेखक डॉ.जयंत नारळीकर यांचे निधन…

पुणे – वयाच्या ८७ व्या वर्षी पुण्यात राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास. जयंत नारळीकर हे मूळचे कोल्हापूरचे. त्यांचे वडील विष्णू नारळीकर हे वाराणसी येथील हिंदू विद्यापीठात गणित शाखेचे प्रमुख होते.…

दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या भाजप जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीनंतर मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून सत्कार व शुभेच्छा

धाराशिव – भारतीय जनता पक्षाच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदाची धुरा दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्याकडे सोपवण्यात आली असून, त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे. या निवडीबद्दल त्यांचा मल्हार राणाजगजितसिंह पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार…

महत्वाच्या व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींकरिता प्रस्तावित दर्शन सुविधा – सूचना व अभिप्राय मागविणे

श्री.आई तुळजाभवानी मंदिर संस्थान तर्फे भाविक भक्तांच्या सोयीसाठी व व्यवस्थापन अधिक परिणामकारक करण्याच्या दृष्टिकोनातून, महत्वाच्या व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी खालीलप्रमाणे दर्शन सुविधा प्रस्तावित करण्यात येत आहेत. सर्व महंत, पुजारी व भाविक…

धाराशिवमध्ये वर्ग २ जमिनींचे वर्ग १ मध्ये रूपांतर करण्यासंदर्भात आढावा बैठक — आ. कैलास पाटील यांचे प्रशासनाला सूचना

धाराशिव – धाराशिव शहरातील वर्ग २ जमिनींचे वर्ग १ मध्ये रूपांतर करण्यासंदर्भात आज एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीमध्ये शहरातील जमीनधारकांच्या मागण्या, अडचणी आणि शासकीय प्रक्रियेतील अडथळ्यांवर…

संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान २.०

विभागीय तपासणी समितीची औराद (ता. उमरगा) व घाटनांदूर (ता. भूम) गावाला भेट धाराशिव – संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान २.० अंतर्गत जिल्ह्यातील निवडक गावांची पाहणी करण्यासाठी विभागीय तपासणी समिती आज…

शाहुराज ग्रुपच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी

दहावी, बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, पत्रकार, सफाई कामगारांचा सत्कार भव्यदिव्य मिरवणुकीत आबालवृद्धांचा उत्स्फुर्त सहभाग धाराशिव – शहरातील शाहुराज ग्रुपच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती विविध सामाजिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात…

परिवहन विभागात ऐतिहासिक पाऊल – १५९ मोटार वाहन निरीक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांचे अनावरण

महाराष्ट्र परिवहन विभागाच्या कारभारात एक ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते १५९ मोटार वाहन निरीक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांचे अनावरण करण्यात आले. ही प्रक्रिया पूर्णपणे संगणकीकृत पद्धतीने…

पोलीस ठाण्याचा धडाकेबाज पराक्रम – मुख्यमंत्री 100 दिवसीय 7 कलमी योजनेत राज्यात अव्वल

उमरगा – : धाराशिव जिल्ह्यातील उमरगा पोलीस ठाण्याने मुख्यमंत्री 100 दिवसीय 7 कलमी कार्यालयीन सुधारणा मोहिमेत संपूर्ण मराठवाड्यात प्रथम क्रमांक पटकावून आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय,…

देशाचा इतिहास बौद्धांनी लिहिला मात्र बौद्ध लेण्या, विहारांवर कब्जा इतरांचा – डॉ भीमराव यशवंतराव आंबेडकरधाराशिव येथील बौद्ध धम्म परिषदेस प्रतिसाद

धाराशिव – भारत देशाची निर्मिती बौद्धांनी केली आहे. त्यानंतर भगवान महावीर यांनी जैन यांनी देखील धर्माचा प्रचार केला. मात्र तथागत गौतम बुद्धांचा प्रभाव इतका होता की जैन धर्म बाजूला गेला.…

सेंट्रल बिल्डिंगच्या मागे थाटले दारु वासयुक्त ओपन बिअर बार !

राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक बारगजे यांचा प्रताप ! अभिलाषी सुगंधामुळे न पिताच अनेकजण झिंगाट ; धाराशिव  – जिल्ह्याच्या विविध भागात रात्रोसपणे दारू विक्री केली जाते. यामध्ये गल्लीबोळ व चौकाचौकात अवैध…