लातूरातील ‘त्या’ वृद्ध शेतकऱ्याला आमदार गायकवाड देणार बैलजोडी

शेतकरी दाम्पत्याच्या जीवनसंघर्षाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता बुलढाणा : लातूर जिल्ह्यातील हाडोळती (ता. अहमदपूर) येथील अंबादास गोविंद पवार या ७६ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याकडे शेतातील मशागतीसाठी बैलजोडी नसल्याने ते आणि…

नूतनीकृत वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटलचा गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी शुभारंभ

सोलापूर : १० जुलै २०२५ रोजी गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी रेल्वे लाईन्स भागातील नूतनीकृत वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल येथील ओपीडी विभाग ,वातानुकूलीत औषधालय, २० खाटांचे वॉर्डस, पॅथॉलॉजी लॅब, सी टी स्कॅन आणि कॅन्टीन…

धाराशिव शहरात सिग्नलला अखेर ” सिग्नल “!

दुरुस्तीनंतर महिन्याभराने अखेर छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सिग्नल सुरु झाले.

श्री. सिद्धीविनायक सोशल फाऊंडेशनचा सहकार सन्मान उपक्रम जबाबदारीच्या पलीकडचा संवाद

धाराशिव सहकार दिनाचे औचित्य साधून श्री. सिद्धीविनायक सोशल फाऊंडेशन, धाराशिव यांच्या वतीने संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या संकल्पनेनुसार, धाराशिव जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात पार…

पाच चोरीच्या मोटरसायकलींसह आरोपी गजाआड – धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची कौतुकास्पद कारवाई

पोलिसांचं ‘स्वातंत्र्य’ बनतंय गुन्हेगारांचं संकट – एसपी रितू खोखर यांच्या शैलीची झलक धाराशिव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून चोरी केलेल्या पाच मोटरसायकलींसह एका आरोपीला अटक करून धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या…

आषाढी एकादशी निमित्त जिल्हा परिषद प्रशाला शाळा, वाघोली येथे पारंपरिक वारकरी दिंडी उत्साहात साजरी

वाघोली – आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने जिल्हा परिषद प्रशाला शाळा, वाघोली येथे भक्तिभावाने पारंपरिक वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रखुमाईच्या वेशभूषेत टाळ, मृदंग व अभंगगायनाच्या गजरात उत्साहाने सहभाग घेतला.…

मंदिर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकणाऱ्या पुजाऱ्यांवर मंदिर प्रवेशबंदीची कारवाई

तुळजापूर – : श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाऊन थुंकल्याबाबत मंदिर संस्थान कडून मागील महिन्यात काही पुजाऱ्यांना कारवाईचा इशारा देऊन नोटीस देण्यात आल्या होत्या. या 8 पुजाऱ्यांवर…

मेरा युवा भारत केंद्र धाराशिव व सह्याद्री अकॅडमी धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमानाने डॉ.श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले 

या स्पर्धेमध्ये 185 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला  मुली मधून प्रथम क्रमांक – कु.अश्विनी भोजने 86 गुण द्वितीय क्रमांक – कु.कोमल आहेर 85 गुण  तृतीय क्रमांक – कु.आरती तौर 83 गुण  मुलांमधून…

न्यायालयाच्या सफाईगार पदासाठी एम.एस्सी., बी.एड उमेदवारांनी केले अर्ज

चंद्रपूर – जिल्हा न्यायालय, चंद्रपूर येथे आस्थापनेवरील सफाईगार या निम्नश्रेणी पदाच्या अवघ्या चार जागांसाठी तब्बल ८५० वर अर्ज आले आहेत. यात एम.एस्सी., डी.एड., बी.एड. अशा उच्चशिक्षित उमेदवारांनी देखील अर्ज केले…

पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये विद्यार्थ्यांनी साकारले पालखी सोहळ्याचे नयनरम्य चित्र

धाराशिव (प्रतिनिधी) – 05 जुलै 2025 रोजी सकाळी ठीक 08 वा. 30 मि. आषाढी एकादशी निमित्त विठुरायाला साकडे घालण्यासाठी पोदार इंटरनॅशनल स्कूल, धाराशिव येथे पालखी सोहळ्याचा अनोखा देखावा स्कूल मधील…