पत्रकारांचा आवाज दाबणे थांबवाव्हॉईस ऑफ मीडियाचा राज्य सरकारला आंदोलनाचा इशारापुढच्या आठवड्यात राज्यभर धरणे.

मुंबई:राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पत्रकारांवर होत असलेल्या कारवाया, धमक्या आणि प्राणघातक हल्ल्यांच्या वाढत्या घटनांमुळे पत्रकारितेचे स्वातंत्र्य धोक्यात आले असून, याविरोधात ‘व्हॉईस ऑफ मीडिया, व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’ या संघटनेने आक्रमक…

गतिमान प्रशासनाचा ‘मराठवाडा पॅटर्न’

महाराष्ट्र शासनाने राबवलेला ‘१५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम’ राज्याच्या प्रशासकीय इतिहासातील एक ऐतिहासिक मैलाचा दगड ठरला आहे. प्रशासकीय कामाची पुनर्रचना, संपूर्ण डिजिटायझेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभावी वापर या त्रिसूत्रींवर…

तुळजाभवानी मंदिर परिसरात चोरीचा प्रयत्न उधळला; महिला रंगेहात पकडली

तुळजापूर : श्री आई तुळजाभवानी मंदिर परिसरात सुरक्षा यंत्रणेच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रयत्न उधळण्यात आला असून एका महिलेला रंगेहात पकडण्यात आले आहे. निंबाळकर दरवाजा ते राजे शहाजी महाद्वार परिसरातील पाटीलवाडा येथे…

तुळजाभवानी मंदिरात चैत्र पौर्णिमा यात्रेसाठी दर्शन व्यवस्थेत बदल; ३१ मार्चपासून ‘रेफरल पास’ बंद

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या चैत्र पौर्णिमा महोत्सवानिमित्त मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. सलग येणाऱ्या सुट्ट्या आणि यात्रेची गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाने दर्शन व्यवस्थेत मोठे…

आई तुळजाभवानी देवीला सव्वा दोन किलो चांदीची कळशी अर्पण

तुळजापूर (प्रतिनिधी) : श्री आई तुळजाभवानी मंदिरात आज सकाळी पाथरी (जि. परभणी) येथील देवीचे निस्सीम भक्त वेदांत संजय कुलकर्णी यांनी सव्वा दोन किलो वजनाची चांदीची कळशी देवीच्या चरणी अर्पण केली.…

बाल महोत्सवामुळे मुला-मुलींच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

सोलापूर/प्रतिनिधी चाचा नेहरू बालमहोत्सव’ हा केवळ क्रीडा स्पर्धांचा कार्यक्रम नसून सांस्कृतिक आणि सामाजिक सलोखा जपणारा उसत्व आहे, विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना, कौशल्यांना , धैर्याला वाव मिळण्यासाठी हा बाल महोत्सव महत्त्वपूर्ण असतो,यामध्ये…

धाराशिव जिल्हा परिषद विषय समित्यांची निवडणूक निकाल पुढीलप्रमाणे

समाजकल्याण समिती महिला बालकल्याण 1.प्रतीक्षा सुरवसे 102.पूजा शिंदे 45 – विजयी उर्वरित 2 पैकी पहिली समिती 1.प्रदीप घोणे 102.सिद्धेशवर कोरे 45 – विजयी दुसरी समिती

जिल्ह्यातील एकही कुटुंब महिला बचत गटापासून वंचित राहू नयेजिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

नवतेजस्विनी महोत्सवाचे उद्घाटन क्वांटिटीपेक्षा क्वालिटीच्या कामावर भर धाराशिव,-  महिला बचत गटांच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकासात्मक पालट होत असून,या उपक्रमात केवळ संख्येपेक्षा गुणवत्तापूर्ण कामाला अधिक महत्त्व आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार…

चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त तुळजाभवानी मंदिरात विशेष नियोजन; काही दर्शन पास तात्पुरते बंद

तुळजापूर : श्री तुळजाभवानी मंदिर येथे होणाऱ्या चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी विशेष नियोजन जाहीर केले आहे. दिनांक ३१ मार्च ते ५ एप्रिल २०२६ या कालावधीत मोठ्या प्रमाणात गर्दी…