पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
७७ वा प्रजासत्ताक दिन समारंभ धाराशिव – २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधानाची अंमलबजावणी होऊन भारत एक प्रजासत्ताक देश बनला. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी २६ जानेवारी हा दिवस देशभर…
दानपेटीतील अंगठी प्रकरणी वस्तुस्थिती स्पष्ट : मंदिर संस्थानची भूमिका मांडली
धाराशिव – दानपेटीमध्ये चुकून पडलेल्या मौल्यवान वस्तूंविषयी गेल्या दोन दिवसांपासून काही प्रसारमाध्यमांमध्ये वस्तुस्थिती न तपासता अपूर्ण व दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध होत असल्याच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांनी…
लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदारांचा सक्रिय सहभाग आवश्यक
सोळावा राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन धाराशिव – २५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस.लोकशाही व्यवस्थेचा कणा असलेल्या मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी व मतदान…
व्हॉईस ऑफ मीडियातर्फे पत्रकार पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
नंदुरबार | प्रतिनिधी – येथील व्हॉईस ऑफ मीडियातर्फे पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्याचे किट वाटप करण्यात आले. शहरातील लोकमान्य टिळक वाचनालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला तोरणमाळ येथील गोरक्षनाथ मठाचे पिठाधीश संजूनाथ…
पुणे महानगरपालिकेच्या जागरूकतेमुळे अपघाती निधन झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसास र. रु. १० लक्ष विम्याची रक्कम प्राप्त
मे. सिद्धीविनायक एन्टरप्रायजेस या पुणे महानगरपालिकेस कंत्राटी कामगार सेवा पुरविणाऱ्या संस्थेकडील कंत्राटी कामगार कै. निवांत दशरथ अवसरे यांचे त्यांचे गावी जात असताना अपघात होऊन निधन झाले. सदर कामगारास वैयक्तिक अपघात…
योग्य नियोजनातून विविध उपक्रम राबवून नांदेड येथील कार्यक्रमात समाज बांधवांची लक्षणीय उपस्थिती राहावीजिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार
धाराशिव – “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांचे बलिदान संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी असून,त्यांच्या सर्व धर्मांप्रती असलेल्या समानतेच्या भावनेचा आणि मानवतेसाठी केलेल्या त्यागाचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.त्यांच्या…
निवृत्तीवेतनधारकांच्या प्रश्नांच्या निराकरणासाठी २८ जानेवारीला धाराशिव येथे पेन्शन अदालत
धाराशिव – जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख तसेच आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येते की,महालेखाकार कार्यालय,नागपूर व कोषागार कार्यालय,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने निवृत्तीवेतनधारकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने २८ जानेवारी…
स्वाधार योजनेतील २५९ विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटीग्रस्त; ३१ जानेवारीपर्यंत त्रुटीपूर्तता व हार्डकॉपी सादर करावी
धाराशिव – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन २०२५-२६ अंतर्गत अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.सहाय्यक आयुक्त समाज…
स्पर्श पोर्टलवरील अडचणी दूर करण्यासाठी धाराशिवमध्ये CSC केंद्रे सुरू होणार ; माजी सैनिकांकडून अर्ज मागविले
धाराशिव – राज्य सैनिक बोर्ड व जिल्हा सैनिक बोर्ड यांच्या निर्देशानुसार माजी सैनिकांना स्पर्श प्रणाली (SPARSH Portal) वापरताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने CSC (Common Service Centres) स्थापन करण्याचा निर्णय…
निवृत्ती वेतन नसलेल्या ६५ वर्षांवरील माजी सैनिक व विधवांची माहिती सादर करण्याचे आवाहन
धाराशिव – जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या व्याख्येत न बसणारे तसेच सैन्यातील निवृत्ती वेतन मिळत नसलेल्या ६५ वर्षांवरील सैनिक व सैनिकांच्या विधवांची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.या अनुषंगाने संबंधित…
