शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवच्या वतीने शहीद दिवस तसेच क्रांतिसूर्य आण्णासाहेब पाटील पुण्यस्मरण दिनी विनम्र अभिवादन सभा संपन्न

धाराशिव – रविवार दि.23/03/2025 रोजी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवच्या वतीने दि.23 मार्च 1931 रोजी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनच्या विवेकी क्रांतिकारी भगतसिंग आणि त्यांचे दोन क्रांतिकारी साथीदार सुखदेव थापर आणि शिवराम हरी…

शिवजन्मोत्सव सोहळा नाचून नाहीतर वाचून साजरा करण्यास प्रारंभ

धाराशिव  – डॉ.वेदप्रकाश पाटील एज्युकेशनल कॅम्पस गडपाटी धाराशिव, येथील आर.पी. औषध निर्माणशास्त्र युवक महोत्सव चॅम्पियन्स अरेना २०२५ ची सुरुवात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभाने झाली.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.बापूजी साळुंखे…

संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव येथे अभिवादन

धाराशिव – बंजारा समाजाचे आराध्य दैवत, थोर समाजसुधारक श्री. संत सेवालाल महाराज यांच्या २८६ व्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण…

वृक्ष संवर्धन समिती, बार्शीच्या वतीने “सुंदर माझी बाग” स्पर्धेचे आयोजन

बार्शी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त, वृक्ष संवर्धन समिती बार्शीच्या वतीने “सुंदर माझी बाग” या संकल्पनेतून गच्चीवरील बाग/परसबाग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या स्पर्धेचे चौथे वर्ष आहे.…

माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शाहिर साठे व माळी यांच्या जलसा कार्यक्रमाचे आयोजन

धाराशिव  (प्रतिनिधी) – माता रमाई आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त क्रांतीशाहीर शीतल साठे व सचिन माळी यांचा प्रबोधनात्मक शाहिरी जलसा कार्यक्रमाचे आयोजन दि.७ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे.माता रमाई भीमराव…

भवानी ग्रुप शिवजन्मोत्सव समितीच्या शहराध्यक्षपदी मगर तर ग्रामीण अध्यक्षपदी कोंढारे

महाआरोग्य शिबिर व छत्रपती. शिवरायांवर आधारित भव्य महानाट्याचे आयोजन धाराशिव  (प्रतिनिधी) – येथील भवानी ग्रुप शिवजन्मोत्सव समितीच्या शहराध्यक्षपदी नितीन मगर यांची तर ग्रामीण अध्यक्षपदी अनिकेत कोंढारे यांची सर्वानुमते निवड करण्यात…

हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे याना धाराशिव येथे अभिवादन

धाराशिव – हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव शहरातील छ्त्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब…

मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समिती,धाराशिव आणि विश्वकर्मा पब्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव शहरात जिजाऊ ग्रंथमहोत्सव आयोजित केला आहे.

धाराशिव – मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समिती,धाराशिव आणि विश्वकर्मा पब्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव शहरात जिजाऊ ग्रंथमहोत्सव आयोजित केला आहे. या ग्रंथप्रदर्शनामध्ये कथा, कादंबरी, शैक्षणिक, धार्मिक, वैचारिक, बाल साहित्य, चरित्र, आत्मचरित्र,…

संभाजी ब्रिगेडच्या वतीने बार्शीतील राष्ट्रमाता जिजाऊ चौकामध्ये जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी

सोलापूर /बार्शी : संभाजी ब्रिगेडच्या वतीने बार्शीतील राष्ट्रमाता जिजाऊ चौकामध्ये जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेडचे बार्शी तालुकाध्यक्ष आनंद काशीद यांनी मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात…

परंडा – कल्याणसागर समूहातील कल्याणसागर माध्यमिक विद्यालय परंडा येथे नेहरू युवा केंद्र धाराशिव व कल्याणसागर माध्यमिक विद्यालय परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय युवा सप्ताह निमित्ताने स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली यावेळी श्री तानाजी खोत सर ,व श्री दादासाहेब सुरवसे सर यांच्या शुभहस्ते स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री किरण गरड तसेच सहशिक्षक श्री चंद्रकांत तनपुरे, सेवक श्री सुरेश जाधव, श्री सागर काळे आदी उपस्थित होते. वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा निकाल प्रजासत्ताक दिनी जाहीर करून स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे.