भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनी सकाळी ९.१५ वाजता मुख्य शासकीय समारंभ

मुंबई- भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२५ रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी ९.१५ वाजता आयोजित करण्यात येणार आहे. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता…

धाराशिव महामार्ग पोलिसांनी वाहतूक नियमांची केली जनजागृती

धाराशिव  – रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत धाराशिव महामार्ग हद्दीमधील धाराशिव साखर कारखाना व एस पी शुगर कारखाना कारखान्यास ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांची वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यासह वाहनांना सुरक्षेसाठी रिफ्लेक्टर दि.१८ जानेवारी…

कुंभमेळ्यात धार्मिक परंपरेचे दर्शन घडविण्यासाठी‘महाकुंभा’ची निर्मिती करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, – : नाशिक –त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातील धार्मिक परंपरेचे दर्शन घडावे, यासाठी नाशिकजवळील भागात एक मोठे महाकुंभ तयार करावे. या…

पालकमंत्र्यांची यादी अखेर जाहीर झाली.

अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली पालकमंत्र्यांची यादी अखेर जाहीर झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रिपद असणार आहे. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रिपद असणार आहेत. तर,…

राज्य कामगार विमा सोसायटीच्या रुग्णालयांमधून दर्जेदार आरोग्य सुविधा द्याव्यात- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीचा आरोग्यमंत्र्यांनी घेतला आढावा मुंबई, -: राज्य कामगार विमा सोसायटी कामगारांसाठी आपल्या १२ रुग्णालयांच्या माध्यमातून आरोग्य सुविधा देत असते. राज्यात विमाधारक कामगारांची ४८ लाख ७० हजार…

नागरिकांना शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून द्याव्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – : राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्यासाठीची ऑनलाईन प्रणाली विकसीत करावी, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

बांधकाम कामगारांनी केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा – आमदार राणाजगजितसिंह पाटील

प्रभू रामचंद्रांच्या कुळात जन्मलेल्या व ज्यांच्या अथक प्रयत्नाने गंगा भारतभूमीवर अवतरली आणि आपला प्रदेश सुजलाम सुफलाम झाला. त्या राजा भगीरथाला आदर्श मानून वाटचाल करणार्‍या गवंडी समाजाचे राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात मोठा हातभार…

महाराष्ट्रातील १३२ शासकीय औद्योगिक संस्थांना नवी ओळख नामकरणास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय जाहीर

महाराष्ट्रातील १३२ शासकीय औद्योगिक संस्थांना नवी ओळख नामकरणास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय जाहीर कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती मुंबई -: महाराष्ट्रातील १३२ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण यशस्वीपणे…

ढोकीत वीज गायब, संक्रांतीचा उत्साह गडबडीत, महिलांचा सवाल – ‘याला जबाबदार कोण?’

ढोकी आणि परिसरात मकर संक्रांतीच्या दिवशी एक आगळावेगळा “खास कार्यक्रम” पाहायला मिळाला. हा कार्यक्रम होता – विजेच्या खेळखंडोबाचा! सकाळी दहा वाजता गायब झालेली वीज दिवसभर गायबच राहिली, आणि गावात अंधाराचे…