महिला व बालविकास विभाग अंतर्गत कार्यरत धर्मवीर संभाजीराजे सामाजिक बहुउद्देशीय संस्था, तुळजापूर संचलित निरीक्षणगृह / बालगृह धाराशिव येथे 26 जानेवारी, 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

Spread the love

धाराशिव – महिला व बालविकास विभाग अंतर्गत कार्यरत धर्मवीर संभाजीराजे सामाजिक बहुउद्देशीय संस्था, तुळजापूर संचलित निरीक्षणगृह / बालगृह धाराशिव येथे 26 जानेवारी, 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

ध्वजारोहण संस्थेचे सचिव सुधीर कदम यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाचे परिविक्षा अधिकारी तथा संस्थेचे अधीक्षक व्यंकट देवकर, तसेच कर्मचारी माधुरी हरवले, शहापुरे आर.के,कदम बी.आर,शिंदे.ए.एल,आशा भिसे,प्रशांत मते,अक्षय निपाणीकर यावेळी उपस्थित होते. तसेच बालगृहातील मुले उपस्थित होती.

  • Related Posts

    सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरणावर प्रशासन करणार कारवाईहोर्डिंग्ज,बॅनर्ससाठी पूर्वपरवानगी बंधनकारक ; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई

    Spread the love

    Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी) – विधान परिषदेची स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-२०२६ च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत.निवडणूक कालावधीत होर्डिंग्ज,बॅनर्स,पोस्टर्स…

    सोलापूरच्या प्रशासनात आता ‘पती-पत्नी’ राज

    Spread the love

    Spread the loveसोलापूरच्या प्रशासनात आता ‘पती-पत्नी’ राज; IAS कुशल जैन आणि IPS वृष्टी जैन यांच्याकडे जिल्ह्याची धुरा!सोलापूर: सोलापूर जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळातून एक अतिशय आनंददायी आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *