एसपी अतुल कुलकर्णी यांनी घेतला जनता दरबार

सोलापूर : सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय, यांच्याकडुन सामान्य नागरिकांचे तक्रारीचे समक्ष निराकरण करण्यासाठी भव्य जनता दरबार तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. श्री. अतुल वि.कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर…

अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५ हजारांचे बक्षीस; नितीन गडकरी यांची घोषणा.

नवी दिल्ली – : रस्त्यावरील अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना तातडीने मदत करणाऱ्यांना २५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज…

वडिलांच्या मृत्यूनंतर मुलांच्या शिक्षणासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा पुढाकार

धाराशिव – : वडिलांच्या मृत्यूनंतर दोन अपत्यांच्या पुढील शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनलेल्या कुटुंबाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकारामुळे दिलासा मिळाला आहे.संबंधित कुटुंबास शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा विधी सेवा…

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” योजना३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन

धाराशिव –  “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांपैकी ज्यांचे वडील हयात नाहीत,पती हयात नाहीत किंवा ज्यांचा घटस्फोट झालेला आहे,अशा सर्व पात्र महिलांनी स्वतःचे ई-केवायसी करणे आवश्यक आहे.…

भाविकांची मागणी पूर्ण; पंढरपूर-तिरुपती दरम्यान लातूरमार्गे नव्या रेल्वे सेवेस सुरुवात

लातूर-पंढरपूर-तिरुपती व्हाया लातूर साप्ताहिक रेल्वेसेवा १३ डिसेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागीय सल्लागार समितीचे सदस्य संजय निलेगावकर यांनी मंगळवारी दिली. पंढरपूर (जि.साेलापूर) ते तिरुपती रेल्वे सेवा सुरू…

देशासाठी लढणाऱ्या सैनिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणे हे आद्य कर्तव्य

जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलन शुभारंभ धाराशिव – देशाची सुरक्षितता ही सैनिकांच्या हाती आहे. सैनिक हे देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र काम करत असतात.कुटुंबासाठी कमी आणि देशासाठी…

सामाजिक कर्तव्याच्या भावनेतून ध्वजदिन निधीमध्ये योगदान द्यावे- विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार.

माजी सैनिकांच्या प्रलंबित कामांसाठी प्रशासनाने ‘एक खिडकी योजना’ सुरु करावी पुणे – मातृभूमीची सेवा बजावताना वीरमरण आलेल्या, जखमी झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्याकरीता प्रशासनासोबतच नागरिकांनी सामाजिक कर्तव्याच्या निस्वार्थ भावनेतून ध्वजदिन…

आयुष्मान कार्ड ई-केवायसीसाठी विशेष मोहिम ९ ते २३ डिसेंबर दरम्यान गावोगावी मोहीम

धाराशिव – : एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे आयुष्मान कार्ड काढण्यासाठी लाभार्थ्यांची ई-केवायसी करण्याकरीता जिल्ह्यात विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. आयुष्मान…

नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या मतदानाच्या दिवशी प्रचाराच्या जाहिरातींना बंदी

1 डिसेंबरला रात्री 10 वाजता प्रचाराची समाप्ती मुंबई – नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या जाहीर प्रचाराची समाप्ती 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजता होणार असून, त्यानंतर प्रचाराच्या कुठल्याच जाहिराती…