अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५ हजारांचे बक्षीस; नितीन गडकरी यांची घोषणा.

Spread the love

नवी दिल्ली – : रस्त्यावरील अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना तातडीने मदत करणाऱ्यांना २५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली. संसदेत बोलताना गडकरी यांनी ‘राह-वीर’ योजनेअंतर्गत अपघातग्रस्तांना ‘गोल्डन अवर’मध्ये रुग्णालयात पोहोचवणाऱ्या नागरिकांचा सन्मान व आर्थिक प्रोत्साहन दिले जाईल, असे स्पष्ट केले.

अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या व्यक्तीस कोणत्याही प्रकारचा पोलीस किंवा कायदेशीर त्रास दिला जाणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे हजारो प्राण वाचू शकतात, असे नमूद करत नागरिकांनी निर्भयपणे पुढे यावे, असे आवाहन गडकरी यांनी केले.

  • Related Posts

    90 लाखांचा स्वराज्य ध्वज, हरित धाराशिव अभियान – पालकमंत्री सरनाईकांचा दौरा

    Spread the love

    Spread the loveतुळजाभवानी नवरात्र, प्रशासकीय व हॉस्पिटल आढावा – खासदार ओमराजेंच्या घरी भेट धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज. राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव पालकमंत्री प्रतापराव सरनाईक हे शनिवारी 15 ऑगस्ट…

    पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते १५ ऑगस्टला मुख्य शासकीय ध्वजारोहणभारतीय स्वातंत्र्य दिनाचा ८० वा स्वातंत्र्य दिन समारंभ

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ८० वा स्वातंत्र्य दिन समारंभ शनिवार,दि.१५ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिवच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *