जिल्हा प्रशासन आणि उत्स्फूर्त लोकसहभागातून “हरित धाराशिव अभियान” एक पेड माँ के नाम उद्घाटन समारंभ
संकल्प वृक्षारोपणाचा एक दिवसात १५ लक्ष वृक्षांचा ! दिनांक : १९ जुलै, २०२५ रोजी सकाळी वा. शुभहस्ते मा.ना.श्री. प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक (मंत्री, परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, धाराशिव)…
धाराशिव शहरातील महत्मा बसवेश्वर आश्वरूढ पुतुळा व नळदुर्ग येथील बसव सृष्टीचे काम लवकर सुरु करा, अँड.अजय वाघाळे
धाराशिव (प्रतिनिधी) – दि. 15 जुलै 2025 रोजी धाराशिव शहर लीगयत परिसंवाद बैठक लिंगायत समाजातील सर्वांगीण विकास अनुषंगानेपरिसंवाद बैठक दर पंधरावाड्याला धाराशिव शहरातील शासकीय विश्राम ग्रह येथे घेण्यात येतेयावेळी,प्राचार्य श्री…
सराफ व्यवसायिकावर दरोडा टाकणारे तिघे अटकेतधाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई – १.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त
धाराशिव (प्रतिनिधी) – परंडा तालुक्यातील एका सराफ व्यवसायिकावर दरोडा टाकून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरणाऱ्या तीन दरोडेखोरांना धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या आरोपींकडून पोलिसांनी एक मोटरसायकल,…
भारतीय जनता पार्टी धाराशिव शहर अध्यक्षपदी अमित शिंदे यांची निवड – युवा नेत्यांकडून उत्साहात स्वागत व सत्कार
धाराशिव : – धाराशिव शहरात भारतीय जनता पक्षाच्या शहर अध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष अमित शिंदे यांची नियुक्ती झाल्याची अधिकृत घोषणा होताच, कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या नियुक्तीचे शहरात सर्वत्र…
साबळेवाडी फाटा भूम येथे दर सालाबादाप्रमाणे याही वर्षी सुरवसे परिवाराच्या वतीने संत श्रेष्ठ श्री.गजानन महाराज पालखीस अल्पोपहाराचे वाटप
भूम (प्रतिनिधी) – जातो माघारी पंढरीनाथा,तुझे दर्शन झाले आता. या अभंगांच्या भावार्थानुसार पंढरीचे दर्शन घेऊन परतीचा प्रवास करीत असलेल्या श्री. क्षेत्र शेगाव जिल्हा बुलढाणा येथील संत श्रेष्ठ श्री.गजानन महाराज पालखीचे…
प्रविण गायकवाड हल्ला प्रकरणी मराठा समाज आक्रमक – आरोपींवर ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करा, अन्यथा अक्कलकोट व सोलापूर बंदचा इशारा
सोलापूर (प्रतिनिधी): अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर मराठा समाजात तीव्र संताप उसळला आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा आणि संभाजी…
एसटीचे खासगीकरण होणार नाही – परिवहन मंत्री सरनाईक यांची ग्वाही
राज्य शासनाचा अंगीकृत सार्वजनिक उपक्रम असलेली एसटी महामंडळ ही सुमारे ८३ हजार कर्मचाऱ्यांची ‘मातृसंस्था’ असून तिचे खासगीकरण होणार नाही, अशी ग्वाही परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी…
लोहटा पूर्व गावास महसुली दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा! महसूल मंत्री यांच्या उपस्थितीत बैठक , आमदार कैलास पाटील यांची माहिती
धाराशिव ता. 14: कळंब तालुक्यातील लोहटा (पूर्व) गावाला महसुली ओळख मिळवण्यासाठी लढा द्यावा लागला होता अखेर या गावास आता महसूली दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती आमदार कैलास घाडगे पाटील…
मोटरसायकलसह तांब्याची तार चोरणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
धाराशिव (प्रतिनिधी) -: पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार पोह/1431 गादेकर, पोह/1459 शिंदे, पोना/1631 ढगारे, पोअं/1029 कोळी, चालक…









