आज २३ नगरपरिषदांमध्ये मतदान; २१ डिसेंबरला निकालांचा फैसला

Spread the love

राज्यातील २३ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्यपदांसाठी तसेच विविध नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील १४३ सदस्यपदांच्या रिक्त जागांसाठी शनिवार, २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या सर्व ठिकाणची मतमोजणी रविवार, २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होईल.

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील एकूण २८८ नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम ४ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर केला होता. या कार्यक्रमानुसार २ डिसेंबर २०२५ रोजी २६३ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. उर्वरित ठिकाणी उद्या मतदान होणार असून, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात अंतिम निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • Related Posts

    ८ ऑगस्टपर्यंत गणनापत्र (Enumeration Form) भरण्याचे आवाहन; मतदार यादीत नाव सुरक्षित ठेवण्यासाठी तहसील प्रशासनाची नागरिकांना सूचना

    Spread the love

    Spread the loveधाराशिव  : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरीक्षण (S.I.R.) 2026 अभियानांतर्गत धाराशिव तालुक्यातील सर्व मतदारांनी आपले गणनापत्र (Enumeration Form – EF) वेळेत भरावे, असे…

    निरक्षर,अक्षर ओळख नाही – सहायकासाठी 41 मतदारांचे अर्ज, घोडेबाजारासाठी क्लुप्ती

    Spread the love

    Spread the loveमतपत्रिकेवर उमेदवाराचा फोटो तरीही हवा सहायक, छानणी सुरु – विधान परिषद निवडणुक धाराशिव – विश्व प्रशांत न्यूज विधान परिषदेच्या उस्मानाबाद बीड व लातुर या स्थानिक स्वराज मतदार संघासाठी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *