धाराशिव – वाढदिवसाच्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र) संस्थेचे उपाध्यक्ष तसेच तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदारमा. श्री. राणाजगजितसिंह पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आपणास उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी व उदंड आयुष्य लाभो,हीच परमेश्वरा चरणी प्रार्थना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! शुभेच्छुक – भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी

‘सूर्याची पिल्ले’ नाटकाच्या टीमने घेतले श्री आई तुळजाभवानी देवींचे दर्शन — मंदिर संस्थानतर्फे कलाकारांचा सन्मान

तुळजापूर – सुप्रसिद्ध नाटककार वसंत कानेटकर लिखित ‘सूर्याची पिल्ले’ या गाजलेल्या नाटकाच्या संपूर्ण टीमने आज सकाळी श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले. आज सायंकाळी लातूर येथे नाटकाचा प्रयोग असल्याने नाटकातील सर्व…

शरद पवारांचे विश्वासू अधिकारी सतीश राऊत यांचा ‘अलविदा’!

गेल्या १७ वर्षांपासून शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत अधिकारी राजीनामा देऊन चर्चेत मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांच्यासोबत गेल्या…

आधुनिक AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ऐकरी ऊसवाढीसाठी प्रयत्न करणार – दत्ताभाऊ कुलकर्णी

श्री सिद्धीविनायक ॲग्रीटेक इंडस्ट्रीज लि.चा पाचवा मोळी पूजन सोहळा उत्साहात पार पडला तुळजापूर – तालुक्यातील देवकुरळी येथील श्री सिद्धीविनायक ॲग्रीटेक इंडस्ट्रीज लि. कारखान्याच्या पाचव्या मोळी पूजनाचा सोहळा शुक्रवार, दिनांक २४…

‘अथक परिश्रमातून’ साकारले देवीचे सुंदर चित्र; अकोल्याच्या पिंपळे दाम्पत्याची श्री तुळजाभवानी चरणी अनोखी सेवा

तुळजापूर : श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक आपापल्या परीने देवीच्या चरणी सेवा अर्पण करत असतो. अशीच एक अमूल्य आणि कलात्मक सेवा अकोला येथील एका भाविक दाम्पत्याने देवीच्या चरणी…

तुळजापूर – दि. २२ ऑक्टोबर २०२५ रोजी दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर धाराशिव जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान श्री कीर्ती किरण पुजार सर यांनी सहकुटुंब श्री आई तुळजाभवानी देवीजींचे दर्शन घेतले.

दीपावली पाडव्या निमित्ताने मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशाने लखलखून गेला होता.  मंदिर परिसरात आकर्षक आणि सुंदर रांगोळ्यांनी सजावट करण्यात आली होती. दर्शनावेळी भक्तीभाव आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा।शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोSस्तुते॥

“स्वयंप्रकाशित व्हा”हा संदेश देणारे दीपावलीचे शुभ पर्व आपल्या आयुष्यात यश, कीर्ती , सुख, समृद्धी आणि आनंद देणारे ठरो.! सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌷🪔शुभ दीपावली🪔🌷

धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक सौ. रितू खोखर मॅडम यांनी दिवाळी निमित्त सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवीजींचे दर्शन घेतले.

तुळजापूर – या प्रसंगी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थानचे जनसंपर्क अधिकारी श्री. अभिजीत तेरखेडकर यांनी श्री तुळजाभवानी देवीजींची प्रतिमा देऊन सत्कार केला. दर्शनावेळी मंदिर…