माढा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा!
चार अधिकाऱ्यांची तहसीलदार ते उपजिल्हाधिकारी/प्रांताधिकारी पदी निवड माढा/सोलापूर: माढा तालुक्यासाठी एक अत्यंत अभिमानास्पद आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. तालुक्यातील चार कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची तहसीलदार पदावरून उपजिल्हाधिकारी (Deputy Collector) आणि प्रांताधिकारी…
शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती कार्यक्रम
धाराशिव – शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव सामाजिक संघटना म्हणून गेली बावीस वर्ष धाराशिव मध्ये सामाजिक कार्यात अग्रेसर अशी एक संघटना म्हणून काम करत आहे. याच अनुषंगाने सामाजिक क्षेत्राचे काम वाढवण्याच्या…
366 वा शिवप्रताप दिन व समिती स्थापना दिन साजरा
धाराशिव – सोमवार दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवच्या वतीने विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापुरी सरदार अफजलखान यास ठार मारून मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचा दिवस म्हणजे 366 वा…
मातोश्रीबाहेर अज्ञात ड्रोनचा थरार! ठाकरे गटाचा आरोप — “नजर ठेवली जातेय…”
मुंबई :- माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर अज्ञात ड्रोन फिरताना दिसल्याने खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाचा आरोप आहे की, या ड्रोनच्या माध्यमातून “मातोश्रीवर…
हिवाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला — ८ डिसेंबरपासून नागपुरात गजबज!
मुंबई : – विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर सुरू असलेल्या सर्व तर्क-वितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे.अधिवेशन ८ डिसेंबर २०२५ पासून सुरू होऊन १९ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. विधानभवन सचिवालयाचे कामकाज २८ नोव्हेंबरपासून नागपुरात सुरू…
कम्युनिटि पोलीसींग अंतर्गत तामलवाडी पोलीसांची शाळेस भेट
तुळजापूर – मा. पोलीस अधीक्षक, श्रीमती रितु खोखर यांचे मार्गदर्शनाखाली कम्युनिटि पोलीसींग स्कीम अंतर्गत तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकुर, महामार्ग सुरक्षा पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक- अमृता पटाईत,पोलीस…
वंदे मातरम आणि भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर दुमदुमला
वंदे मातरम गीताच्या 150 वर्षानिमित्त वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन धाराशिव – वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाई उद्धवराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,धाराशिवच्या वतीने आज…
मतदारांनी निर्भयपणे,कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान करा , निवडणूक निर्णय अधिकारी श्री. देशमुख यांचे आवाहन
धाराशिव – धाराशिव नगर परिषदेसाठी दि.२ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे.यासाठी ९४ हजार १४ मतदार संख्या असून या मतदारांनी निर्भयपणे शांतपणे शांततेत व कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान…
धाराशिव जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या नवीन कार्यकारिणीची निवड – निलेश नायगांवकर सचिवपदी बिनविरोध निवड
धाराशिव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, जिल्हा परिषद धाराशिवच्या नवीन कार्यकारिणीची निवड नुकतीच सर्वानुमते व बिनविरोध करण्यात आली. या निवड प्रक्रियेत सचिव (सेक्रेटरी) पदावर निलेश दिनेश नायगांवकर यांची…









