अतिवृष्टीचा इशारा ;  जिल्ह्यात आज शनिवारी शाळांना सुट्टी

धाराशिव – प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार धाराशिव जिल्ह्यात आज २७ सप्टेंबर २०२५ रोजी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेऊन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी आज…

महावितरण सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी सकारात्मक पाऊल

ऊर्जा राज्यमंत्रींच्या अध्यक्षतेखाली बैठक धाराशिव – महावितरणमधील सर्व सहाय्यक कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत तीन वर्षांचा कालावधी ग्राह्य धरण्याबाबत महत्त्वपूर्ण घडामोड झाली आहे. २१ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबईतील एचएसबीसी बिल्डिंग, फोर्ट येथे…

नागरिकांच्या आंदोलनाला यश; सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर अंडरपासच्या कामास सुरुवात – सोमनाथ गुरव यांची माहिती

धाराशिव -: सोलापूर–धुळे राष्ट्रीय महामार्गावर पथदिवे, अंडरपास आणि सर्विस रोडची मागणी नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. या मार्गावर वाढत्या वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत होते. अखेर सातत्यपूर्ण पाठपुराव्यास यश…

स्वातंत्र्य दिनी उत्कृष्ट कार्य करणारेअधिकारी-कर्मचारी व विद्यार्थी सन्मानित

धाराशिव – ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन जिल्ह्यात आज उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.यावेळी विविध विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी,कर्मचारी तसेच शैक्षणिक क्षेत्रात…

स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रसेवादल सैनिकांचे योगदान मोलाचे एडवोकेट अजय वाघाळे पाटील.

धाराशिव : शरद पवार माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय धाराशिव व राष्ट्रसेवा दल धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला चला राष्ट्रसेवादल समजून घेऊया या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,कार्यक्रमाचे प्रमुख…

धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची मागणी शिवसेना (उ.बा.ठा) पक्ष अल्पसंख्याक विभागाची न.प. मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

तुंबलेल्या नाल्या तत्काळ स्वच्छ कराव्यात धाराशिव  (प्रतिनिधी) – शहरातील ख्वॉजा नगर ते उमर मोहल्ला या भागात रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. ते उचलावे तसेच त्या भागातील नाल्या तुंबल्या असून त्या…

पात्र अतिक्रमण धारकांनाही आता घरकुल मिळणार

जागेचे पट्टे मिळवून घेण्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे आवाहन धाराशिव – प्रधानमंत्री आवास योजना टप्पा -२ अंतर्गत धाराशिव जिल्ह्यात नवीन ७५ हजार घरकुल मंजूर आहेत. मात्र यातील अनेक जण शासकीय…

पंतप्रधान आवास योजनेत जिल्ह्यात ७५ हजार नवीन घरकुल – आ. राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव – पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे काम देशभरात सुरू झाले असून, धाराशिव जिल्ह्यासाठी ७५ हजारांहून अधिक घरकुलांना मान्यता देण्यात आली आहे. लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पहिल्या हप्त्याचे वितरणही सुरू…

कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन मिळाले पाहिजे, अडवोकेट अँड अजय वाघाळे पाटील.

धाराशिव 27 जुलै महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ धाराशिव च्या वतीने वीज वितरण कंपनीमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या मागन्या संदर्भात कंत्राटी कामगारांचे आंदोलन सुरू असून आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे.…