केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचा दौरा कार्यक्रम

धाराशिव (प्रतिनिधी) – केंद्रीय संचार व उत्तर – पूर्व प्रदेश विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे २६ जानेवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.२६ जानेवारी रोजी दुपारी १२:१५…

आदिवासी युवक-युवतीं व महिलांना रोजगार व स्वयंरोजगाराचे मार्गदर्शन

चंद्रपूर  : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत 10 तालुक्यातील सुशिक्षित, होतकरु बेरोजगार, युवक-युवती व महिलांना रोजगार तसेच स्वयंरोजगारासाठी शासनाच्या विविध योजना, योजनेच्या अटी व शर्ती तसेच तांत्रिक बाबींवर…

शासकीय धोरणांना प्रसारमाध्यमांनी व्यापक प्रसिद्धी द्यावी – संचालक डॉ. गणेश मुळे ,माहिती कार्यालयात पत्रकारांशी संवाद

चंद्रपूर  : महाराष्ट्र सरकारने राज्याच्या भविष्यातील विकासाचा रोडमॅप तयार केला असून विविध विभागांसाठी पहिल्या 100 दिवसांचा आराखडा तयार केला आहे. तसेच नागरिकांना जलदगतीने आणि वेळेत शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शासकीय…

प्रजासत्ताक दिनासाठी रूपाली अंकुशराव जाणार दिल्लीला, निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

धाराशिव दि.२२ (प्रतिनिधी) – तालुक्यातील कौडगाव (बा) येथील अंगणवाडी कार्यकर्ते रूपाली नितीन अंकुशराव यांची दिल्ली येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमासाठी निवड झाली असून त्या दि.२६ जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित…

कार्यालयांमध्ये सुविधा निर्माण करून नागरिकांच्या कामांचा वेळेत निपटारा करा

मुख्यमंत्री शंभर दिवस कृती कार्यक्रम जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा धाराशिव –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शंभर दिवस कृती कार्यक्रमाची यंत्रणांनी प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध योजनांची प्रगती,विकासकामांचे अंमलबजावणीचे टप्पे,तसेच प्रलंबित प्रकल्पांवरील…

दिव्यांग व्यक्तींनी कृत्रिम अवयवाचा लाभ घेऊन आपले जीवन सुकर करावेजिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे

कृत्रिम अवयव मोजमाप व वितरणाचा शुभारंभ धाराशिव – दिव्यांग व्यक्तींचे जीवन थोड्या प्रमाणात का होईना सुसह्य व्हावे यासाठी त्यांना कृत्रिम अवयव दिले जातात.त्यांना आता आधुनिक पद्धतीने तयार केलेले कृत्रिम हात…

विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणे महत्त्वाचे-राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

पर्पल जल्लोष 2025 चा समारोप उत्साहात पुणे :- ‘विकसित भारताचे स्वप्न आपल्या सर्वांना पूर्ण करायचे आहे. जगातील सर्वात सक्षम देश म्हणून भारताला पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न गरजेचे आहे. आपण…

प्रताप सरनाईक यांची धाराशिवच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती

धाराशिव: राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची धाराशिव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. यापूर्वी या पदासाठी धनंजय मुंडे यांचे नाव प्रामुख्याने…

भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनी सकाळी ९.१५ वाजता मुख्य शासकीय समारंभ

मुंबई- भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी २०२५ रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी सकाळी ९.१५ वाजता आयोजित करण्यात येणार आहे. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता…