नागरिकांचे काम गावातच व्हावे,तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची वेळ येऊ नयेआयुक्त डॉ.किरण जाधव

आपले सरकार केंद्रांमधून गुणवत्तापूर्ण सेवा देण्यावर भर धाराशिव – गावातील नागरिकाला एखाद्या शासकीय सेवेसाठी रोजगार आणि रोजचे काम सोडून तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची वेळ येऊ नये.त्याचे काम गावातच झाले पाहिजे आणि…

सेवा संकल्प अभियानातून वीज योजनांची माहिती थेट नागरिकांपर्यंत

कळंब तहसील कार्यालयात महावितरणचा माहिती स्टॉल; सौर रूफटॉप,पीएम सूर्यघर योजनेसह विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती धाराशिव – घराच्या छतावर सौरऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्मितीची संधी,शासनाच्या विविध वीजविषयक योजनांचा लाभ कसा घ्यावा आणि दैनंदिन…

दुष्काळग्रस्त घोषित २६५ तालुक्यांपुरते नियोजन मर्यादित न ठेवता सर्व ३५८ तालुक्यांतील परिस्थितीचा विचार करून अंगणवाडीतील पोषण आहार व पाणीपुरवठा, स्थलांतरित कुटुंबांतील बालकांची सुरक्षित निवासव्यवस्था आणि बालविवाह प्रतिबंधासाठी जिल्हा व तालुका यंत्रणांनी समन्वयाने नियोजन करावे, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले.

दुष्काळग्रस्त घोषित २६५ तालुक्यांपुरते नियोजन मर्यादित न ठेवता सर्व ३५८ तालुक्यांतील परिस्थितीचा विचार करून अंगणवाडीतील पोषण आहार व पाणीपुरवठा, स्थलांतरित कुटुंबांतील बालकांची सुरक्षित निवासव्यवस्था आणि बालविवाह प्रतिबंधासाठी जिल्हा व तालुका…

सेवा संकल्प अभियानांतर्गत ८ ऑक्टोबरला सायकल व ई-बाईक रॅली

नागरिकांना सहभागाचे आवाहन धाराशिव – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त तसेच त्यांच्या कार्यकाळात ‘सेवा परमो धर्मः’ या उक्तीप्रमाणे सामान्य नागरिकांपर्यंत विविध शासकीय सेवा व…

कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमजिल्ह्यात विशेष सर्वेक्षण मोहीम ३१ ऑक्टोबरपर्यंत ३८६ गावे व शहरी भागात घरोघरी तपासणी

५ लाख ८५ हजार ८५९ नागरिकांची होणार तपासणी ; २१ हजार ३४१ सहवासितांची विशेष तपासणी धाराशिव – राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत सन २०२७ पर्यंत ‘कुष्ठरोग संक्रमण शून्यावर’ आणण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात…

दिवाळीसाठी तात्पुरत्या फटाके विक्री स्टॉलच्या परवानगीसाठी अर्जाचे आवाहन

७ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज स्वीकारणार धाराशिव – दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी सणानिमित्त तात्पुरते फटाके विक्री स्टॉल उभारण्यासाठी आवश्यक परवानगीचे अर्ज ७ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत…

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी जिल्ह्यात ७६ मतदान केंद्रे

धाराशिवमध्ये १६, तुळजापूर ११, उमरगा १२, लोहारा ६, कळंब १०,भूम ८,वाशी ५ आणि परंड्यात ८ केंद्रे आहेत. धाराशिव – महाराष्ट्र विधान परिषदेच्या ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर…

जिल्ह्यात ७६ मतदान केंद्रे प्रस्तावितऔरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबरला मतदान

०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ जिल्ह्यात ७६ मतदान केंद्रे प्रस्तावितऔरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबरला मतदान धाराशिव – महाराष्ट्र विधान परिषदेच्या ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी २३ ऑक्टोबर २०२६…

जिल्हा कोषागार कार्यालयात ६ ऑक्टोबर रोजी ‘महा- उपलब्धी’ ॲपची विशेष कार्यशाळा

निवृत्तीवेतनधारकांना घरबसल्या डिजिटल सेवा ; जिल्हा कोषागार कार्यालयात मिळणार ॲप वापराचे मार्गदर्शन धाराशिव – राज्यातील सेवानिवृत्त आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना घरबसल्या डिजिटल सेवा उपलब्ध करून देणाऱ्या ‘महा-उपलब्धी’ मोबाईल ॲपबाबत मार्गदर्शन करण्यासाठी…

शासकीय,निमशासकीय सार्वजनिक मालमत्तेच्या विद्रूपीकरणास निर्बंध

होर्डिंग्ज,बॅनर्स,पोस्टर्स व भिंतीवरील जाहिरातींसाठी स्थानिक प्राधिकरणाची पूर्वपरवानगी बंधनकारक जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाराशिव – विधानपरिषद औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर निवडणूक कालावधीत शासकीय व निमशासकीय सार्वजनिक मालमत्तेचे प्रत्यक्ष किंवा…