“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा गैरवापर करणाऱ्या शासनाची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार – महिला व बाल विकास विभागाचे.ग्राम विकास विभागाचे आदेश.
मुंबई (प्रतिनिधी) – महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेत जिल्हा परिषदेत कार्यरत काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतः लाभ घेतल्याचे समोर आले आहे. या…
धाराशिवच्या युवा संशोधकाचा,पंतप्रधानांकडून गौरव
धाराशिव – नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित ‘At Home Reception’ या प्रतिष्ठित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासकीय आयुर्वेद महाविद्यालय,धाराशिवचे युवा संशोधक व दोन वेळा राष्ट्रीय…
पवनचक्की व्यवहारांबाबत पालकमंत्र्यांचे स्पष्ट निर्देश
शेतकऱ्यांच्या हितासाठी कागदपत्रांचीपूर्ण नोंदणी अनिवार्य धाराशिव – (प्रतिनिधी) जिल्ह्यात सुरू असलेल्या पवनचक्की प्रकल्पांच्या संदर्भात शेतकरी आणि कंपन्यांमध्ये अनेकदा तणावाची परिस्थिती निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे.या पार्श्वभूमीवर पालकमंत्री श्री.प्रताप सरनाईक…
तुळजापूर शहर व मंदिर विकास आराखड्यातून कोणावरही अन्याय होऊ देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक
धाराशिव – (प्रतिनिधी) – राज्य सरकारने तुळजापूर शहर व श्री तुळजाभवानी मंदिर व परिसर विकास आराखडा हाती घेतला असून या आराखड्यातून कोणावरही अन्याय होऊ देणार नाही,असे आश्वासन पालकमंत्री श्री.प्रताप सरनाईक…
स्वातंत्र्य दिनी उत्कृष्ट कार्य करणारेअधिकारी-कर्मचारी व विद्यार्थी सन्मानित
धाराशिव – ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन जिल्ह्यात आज उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.यावेळी विविध विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी,कर्मचारी तसेच शैक्षणिक क्षेत्रात…
योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून आकांक्षित जिल्ह्याचा शिक्का मिटवण्यासाठी सर्वजण एकत्र येऊया, पालकमंत्री प्रताप सरनाईक
७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात धाराशिव – जिल्ह्याचे मागासलेपण ओळखून केंद्र सरकारने जिल्ह्याचा समावेश आकांक्षित जिल्ह्यात केला आहे.केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची स्क्षुम नियोजनातून आणि प्रभावी…
वाशी आयटीआय मध्ये ‘विभाजन विभीषिका स्मृतिदिन’ व ‘हर घर तिरंगा’ उत्साहात साजरा
धाराशिव – जैन मुनि कुलभूषण देशभूषण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,वाशी येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ध्वजवंदन सोहळा व ‘विभाजन विभीषिका स्मृतिदिन’ कार्यक्रम आज उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची प्रेरणा पंतप्रधान नरेंद्र…







