मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या त्रासा विरोधात शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा“कुत्र्यांचा कायमचा बंदोबस्त न केल्यास जिल्हाधिकारी व नगर परिषदेत सोडू” – निवेदन
धाराशिव – शहरातील मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिक हैराण झाले असून लहान मुले व वृद्धांना बाहेर फिरणे धोक्याचे झाले आहे. या त्रासावर तातडीने आणि कायमस्वरूपी बंदोबस्त न झाल्यास,…
स्वआधार मतिमंद मुलींच्या बालगृहात रक्षाबंधनाचा भावपूर्ण सोहळा
धाराशिव – दि. 9 ऑगस्ट 2025 रोजी, प्रतिवर्षीप्रमाणेच स्वआधार मतिमंद मुलींचे बालगृह, विमानतळ रोड, आळणी (ता. जि. धाराशिव) येथे रक्षाबंधनाचा सण याहीवेळी अधिक उत्साह, प्रेम आणि आत्मीयतेच्या वातावरणात साजरा करण्यात…
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व स्वागत
धाराशिव – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे ७ ऑगस्ट रोजी आगमन प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची प्रामुख्याने…
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची मागणी शिवसेना (उ.बा.ठा) पक्ष अल्पसंख्याक विभागाची न.प. मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
तुंबलेल्या नाल्या तत्काळ स्वच्छ कराव्यात धाराशिव (प्रतिनिधी) – शहरातील ख्वॉजा नगर ते उमर मोहल्ला या भागात रस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचले आहेत. ते उचलावे तसेच त्या भागातील नाल्या तुंबल्या असून त्या…
शिक्षण व्यवस्था टिकविण्यासाठी शिक्षकांनी स्वतःला झोकून अध्यापन करण्याची गरज – टिकले
उपळा येथे ४८ वर्षानंतर भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा धाराशिव (प्रतिनिधी) – पूर्वी वर्ग तुकडीसाठी विद्यार्थी संख्या ग्राह्य धरली जात नव्हती. २० विद्यार्थी असले तरी सरकार त्या शाळांना टिकविण्यासाठी प्रोत्साहन देत…
श्री सिद्धिविनायक परिवारातील दोन्ही कारखान्यांच्या रोलर पूजनाचा कार्यक्रम उत्साहात
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीला प्राधान्य, पारदर्शक कारभारासह हंगाम 2024/25 चा अंतिम 200 रुपयांचा हफ्ता देण्याची घोषणा धाराशिव – श्री सिद्धिविनायक परिवारातील तुळजापूर तालुक्यातील देवकुरुळी येथील श्री सिद्धिविनायक ॲग्रीटेक युनिट क्रमांक 1 व…
१२ ऑगस्ट रोजी धाराशिव येथे पत्रकारांसाठी कार्यशाळा
धाराशिव (प्रतिनिधी) – जिल्हा माहिती कार्यालय,धाराशिवच्यावतीने जिल्ह्यातील माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी पत्रकार कार्यशाळेचे आयोजन १२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता जिल्हा नियोजन समिती,सभागृह धाराशिव येथे करण्यात आले आहे.या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी…
सोलापूर महापालिकेत तिरंगा राखी कार्यशाळा; ७५ महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
सोलापूर : दीनदयाळ अंत्योदया योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत सोलापूर महानगरपालिका वतीने बचत गटातील महिलांसाठी “हर घर तिरंगा” मोहिमेच्या अनुषंगाने तसेच रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून तिरंगा राखी बनविण्याची कार्यशाळा…
अहिल्यानगरमध्ये गरबा-दांडिया शिबिराचे आयोजन
अहिल्यानगर – अॅफॉट्रॉफी डान्स अकॅडमीतर्फे यंदाही गरबा आणि दांडिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर 18 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर 2025 दरम्यान घेण्यात येणार असून, याआधी 17 ऑगस्ट रोजी…
जुलै मध्ये परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगच्या कॅप राऊंडसाठी ग्राह्य धरण्याची मागणी
धाराशिव (प्रतिनिधी) – सध्या इयत्ता १२ वी व सीईटी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे इंजिनिअरिंग प्रवेशासाठी सीईटी अंतर्गत कॅप राऊंड सुरू आहेत. यामध्ये दि. २२ जुलैपर्यंत अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय पसंती…









