जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्ह्यात ३ ‘कोरडे दिवस’ ; मतदान व मतमोजणी काळात मद्यविक्री बंद
धाराशिव – राज्य निवडणूक आयोग,महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषद व त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.या कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील जिल्हा परिषद धाराशिव तसेच धाराशिव,कळंब,भूम,परांडा,वाशी, तुळजापूर,उमरगा व लोहारा…
अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी जागतिक शिक्षणाचे दरवाजे खुले ; परदेशी उच्च शिक्षणासाठी ४० जणांना शिष्यवृत्ती
धाराशिव – अनुसूचित जमाती प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणाची संधी मिळावी आणि त्यांच्या गुणवत्तेला जागतिक स्तरावर वाव मिळावा,या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत “परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती”…
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून २,४८३ रुग्णांवर मोफत उपचार ; शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव ठरले अव्वल
धाराशिव – आयुष्यमान भारत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,धाराशिव यांनी उल्लेखनीय कामगिरी करत नविन वैद्यकीय महाविद्यालयांच्या तुलनेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.या योजनेअंतर्गत…
बौद्धिकदृष्ट्या अक्षम व मानसिक आजारी व्यक्तींसाठी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम
धाराशिव – बौद्धिकदृष्ट्या अक्षम आणि मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तींसाठी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,उस्मानाबाद व नागनाथ निवासी मतिमंद विद्यालय, खाणापूर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच नागनाथ निवासी मतिमंद विद्यालय,…
सोलापुरात धक्कादायक घटना : नामांकित बेकरी उद्योजकाची आत्महत्या
सोलापूर (प्रतिनिधी) : विजापूर रोडवरील पनाश अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या स्थानिक उद्योजकाने 17 व्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. सुनील सदारंगांनी (वय ५९) असे मृत…
पत्रकाराची बदनामी केल्याप्रकरणी एकावर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
संगमनेर – राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघातात निधनानंतर सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाच्या विकृत माजी शहर प्रमुख दिनेश फटांगरे याने स्व. अजितदादांवर सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकली. आरोपी एव्हढ्यावरच थांबला…
कळंब जिल्हा धाराशिव परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही
धाराशिव -: दिनांक 05.02.2026 रोजी दुपारी सुमारे 3:09 वाजण्याच्या सुमारास कळंब, जिल्हा धाराशिव परिसरात भूगर्भातून गूढ आवाज होऊन भूकंपासारखा धक्का जाणवल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. सदर घटनेची माहिती…
मतदानाच्या दिवशी शांतता राखण्यासाठी जिल्ह्यातील १५ आठवडी बाजार बंद
धाराशिव – जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ अनुषंगाने मतदान प्रक्रिया शांततेत,निर्भय व सुरळीत पार पडावी,या उद्देशाने जिल्ह्यातील ६ तालुक्यातील १५ आठवडी बाजार ७ फेब्रुवारी २०२६ (शनिवार) रोजी…