तामलवाडी येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेटएमआयडीसी संदर्भात मनोज जरांगे यांचा जिल्हाधिकारी यांना फोन
आंतरवली सराटी – तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे होणाऱ्या नियोजित एमआयडीसी संदर्भात शेतकऱ्यांच्या वाहीक बागायती जमीनी बळजबरीने घेत असल्याने तामलवाडी येथील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने दि १८ रोजी आंतरवली सराटी जाऊन भेट घेतली…
बार्शीतील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या सेवाकेंद्रात आयोजित पत्रकार स्नेहमिलन
बार्शी – बार्शीतील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या सेवाकेंद्रात आयोजित पत्रकार स्नेहमिलन कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला. या कार्यक्रमात शहरातील चाळीस पत्रकारांनी गाईडेड मेडिटेशनद्वारे शांती अनुभूती घेतली. कार्यक्रमात ब्रह्माकुमारी सेवाकेंद्राच्या संचालिका…
‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या देशभरातील लढ्याला मोठे यश,पत्रकार चंद्राकरचे मारेकरी अटक, १० लाख मदत, पत्रकार भवनही होणार,पत्रकारांसाठी शिष्टमंडळ गृहमंत्री अमित शहांच्या भेटीला
दिल्ली -: छत्तीसगड येथील पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या न्यायासाठी देशभरात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने पुकारलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या सर्व मारेकऱ्यांना अटक करण्यात आली असून चंद्राकर…
हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहे यांच्या उर्स काळात सुरक्षा व व्यवस्था आणि सोयी सुविधा नियम व अटी बाबत जिल्हाधिकारी यांच्या कडे मागणी.
धाराशिव – महाराष्ट्र मधील मराठवाड्यातील हे प्रसिद्ध धार्मिक स्थळ सुफी संत हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहे यांच्या येणाऱ्या उर्सच्या काळात सुरक्षा, व्यवस्था आणि सोयीसुविधा सुनिश्चित करण्यासाठी नियम आणि अटींचे काटेकोर…
दोन हजार शंभर कोटींचा तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखडा मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे सादर
लवकरच मान्यताही मिळेल; आमदार पाटील यांची माहिती धाराशिव,- महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी राज्य सरकारने एक हजार ३२८ कोटी रुपयांचा निधी छत्रपती संभाजी नगर येथील मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर केला…
मस्साजोग येथील कै.संतोष देशमुख व परभणी येथील कै. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ धाराशिव येथे जनआक्रोश मोर्चा
धाराशिव – मस्साजोग येथील कै. संतोष देशमुख व परभणी येथील कै. सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्येच्या धाराशिव येथे निषेधार्थ जनआक्रोश मोर्चा आयोजित केला असून ११ जानेवारी रोजी हा मोर्चा धाराशिव जिल्हाधिकारी…
भ्रष्टाचार निर्मूलन समिती आयोजित शिबीरात बार्शी पोलिसांना मिळाले संमोहनाचे धडे
बार्शी : दैनंदिन कर्तव्य पार पाडत असताना येणाऱ्या मानसिक ताण तणावाशी पोलिसांना नेहमीच सामना करावा लागतो. हा मानसिक ताण कमी करण्यासाठी मन एकाग्र करुन स्वयंसूचना कशा घ्याव्यात आणि मानसिक ताण…
व्हॉईस ऑफ मीडिया बार्शीच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान
बार्शी : ६ जानेवारी मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व्हॉईस ऑफ मीडिया बार्शी शहर व तालुक्याच्या वतीने ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमात पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय…
धाराशिवमध्ये शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट आमने-सामने!
धाराशिव शहरातील रस्त्यांची कामे रखडली आहेत, आणि या मुद्यावरून शिवसेना (ठाकरे गट) आणि शिवसेना (शिंदे गट) रस्त्यावर उतरले आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू असताना, धाराशिवच्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत…








