पंचनामे कशाला? शेतकरी जिवंत असतानाच मदत करा!”; मनोज जाधव यांचा सरकारला संतप्त सवाल

खानापूरच्या शेतकरी मृत्यूने व्यवस्थेच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह; सात दिवसांत मदत जमा करण्याची मागणी, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्याचे आवाहन “दुष्काळ जाहीर करता, मग मदतीसाठी शेतकऱ्यांना पंचनाम्यांच्या प्रतीक्षेत का ठेवता?” धाराशिव | धाराशिव…