रुपामाता अर्बन व मल्टीस्टेट सभासदांना ११% लाभांश देणार.

संस्थापक- अ‍ॅड. व्यंकटराव गुंड पाटील… (अर्बन व मल्टीस्टेटची २३ वी व १५ वी संयुक्त वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न) धाराशिव ( प्रतिनिधी )  – रुपामाता अर्बन व मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट…