सत्र न्यायालयात सर्व प्रकारच्या सेवा-सुविधा उपलब्ध

विधिज्ञांनी जबाबदारी व प्रामाणिकपणे कर्तव्य बजावावेन्यायमूर्ती शैलेश ब्रह्मे धाराशिव – जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश न्यायालयाच्या तुळजापूर येथील न्यायालयीन इमारतीचे उद्घाटन आज रविवारी ६ सप्टेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती…