LCB चा पुन्हा धमाका पवनचक्की तार चोरीचा पर्दाफाश एकुण ११,५३,००० रु.चा मुद्देमाल जप्त.”
धाराशिव -: पोलीस अधिक्षक रितु खोखर यांचे मार्गदर्शना खाली दि. 05/10/2026 रोजी स्थागुशाचे पथक मालाविषयी गुन्हे उघडकीस आणणे अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना पथकास गोपनिय माहिती मिळाली की, मांडवा शिवारात शाम…
दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा पुढाकार : सेवाभावी संस्थांनी सहभागी व्हावेजिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचे आवाहन ; ८ ऑक्टोबरला बैठक
धाराशिव – दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या नागरिकांना आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजनांना गती दिली आहे.या प्रयत्नांना सेवाभावी संस्था,व्यक्ती आणि महाविद्यालयांची साथ मिळाल्यास दुष्काळाशी अधिक प्रभावीपणे सामना करता येणार…
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा रक्षक आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना CPR प्रशिक्षण
तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवींचा शारदीय नवरात्र महोत्सव ११ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयातील तळमजल्यावर आज सर्व…
धाराशिव नगरपालिकेच्या कचरावेचकांसाठी व्यावसायिक सुरक्षितता व कौशल्यवृद्धी प्रशिक्षण संपन्न
धाराशिव : NSKFDC (National Safai Karamcharis Finance & Development Corporation) यांच्या NAMASTE (National Action for Mechanised Sanitation Ecosystem) योजनेअंतर्गत धाराशिव नगरपालिका हद्दीतील कचरावेचकांसाठी व्यावसायिक सुरक्षितता व कौशल्यवृद्धी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात…
दुष्काळात प्रत्येक चाऱ्याच्या काडीचे मोल
मंगरूळच्या नवजीवन गोशाळेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी धाराशिव – दुष्काळाच्या झळा शेतीबरोबरच मुक्या पशुधनालाही बसत असताना उपलब्ध चाऱ्याच्या प्रत्येक काडीचा शास्त्रीय आणि काटकसरीने वापर करणे महत्त्वाचे ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चारा…
दुष्काळात पशुधन जगविण्यासाठी माळकरंजातून चारा व्यवस्थापनाचा नवा मार्ग
६० महिलांना ‘BHN-11’चे ३० हजार ठोंबे वाटप धाराशिव – पावसाने ओढ दिली की शिवारातील हिरवाईबरोबरच पशुपालकांच्या चिंतेतही भर पडते.जनावरांसाठी वर्षभर चारा कुठून आणायचा,उपलब्ध निकृष्ट चाऱ्याचा उपयोग कसा करायचा आणि मर्यादित…
हैदराबादच्या भक्ताकडून श्री तुळजाभवानी देवीला आठ लाखांची देणगी
तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी हैदराबाद येथील भक्त एन. रामकृष्ण राव यांनी त्यांच्या अजसरा होम्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने आठ लाख रुपयांची देणगी अर्पण केली.…
मंचकी निद्रेने श्री तुळजाभवानी देवींच्या शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ
तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवींच्या शारदीय नवरात्रोत्सवाला आज सायंकाळी श्री तुळजाभवानी देवींच्या मंचकी निद्रेने प्रारंभ झाला. सायंकाळी अभिषेक पूजा झाल्यानंतर श्री तुळजाभवानी देवी शेजगृहातील पलंगावर मंचकी निद्रेसाठी…
टंचाईच्या पार्श्वभूमीवर भूजल विभागाचे निर्देश
महाराष्ट्र भूजल अधिनियमाच्या कलमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना धाराशिव – खरीप हंगाम २०२६ मधील पहिल्या कळेत दुष्काळी परिस्थिती घोषित झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा विचार करता भूजल व…
नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुका क्रीडा संकुल पार्किंगसाठी अधिग्रहित
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय धाराशिव – तुळजापूर येथे ११ ते २६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत साजऱ्या होणाऱ्या नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची होणारी मोठी गर्दी आणि वाहनांची संख्या लक्षात घेऊन…