धाराशिव जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी देविदास पाठक, सरचिटणीसपदी रवींद्र केसकर

धाराशिव – दि. 06 मार्च 2025 – धाराशिव जिल्हा पत्रकार संघाच्या नव्या कार्यकारिणीची निवड नुकतीच पार पडली असून, अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार मा. देविदास पाठक तर सरचिटणीसपदी रवींद्र केसकर यांची निवड…

जिल्ह्यात बर्ड फ्लूचा वाढता प्रादुर्भाव प्रतिबंधासाठी तालुकानिहाय समित्या गठीत

धाराशिव – जिल्ह्यातील ढोकी गावात मृत कावळ्यांचा होकारार्थी बर्ड फ्लूच्या अहवालानुसार (Avian Influenza H5N1) बर्ड फ्ल्युचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.चिकन सेंटर आणि परिसरातील कुक्कुट पक्ष्यांचे तपासणी अहवालही…

नवी मुंबईतील एज्युसिटीला अमेरिकेतील केनेडीकट राज्य करणार मदत

केनेडीकट राज्याचे गव्हर्नरसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सकारात्मक चर्चा मुंबई -: नवी मुंबई परिसरामध्ये नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ व दळणवळणाच्या दर्जेदार सुविधांमुळे तिसरी मुंबई विकसित होत आहे. सर्व सुविधा लक्षात घेता…

धाराशिव शहरातील प्रभाग क्र. 18 मधील नागरिकांचे हाल – गटारी तुंबल्याने दुर्गंधीचा त्रास

धाराशिव : शहरातील प्रभाग क्रमांक 18 मधील दर्गा देवस्थान समोरील परिसरात अस्वच्छतेमुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत. येथील गटारी तुंबल्याने दुर्गंधीचा सामना करावा लागत असून, स्वच्छतेच्या अभावामुळे रोगराई पसरण्याची भीती निर्माण…

तुळजापूर महावितरणच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे हाल, पिके वाळू लागली

शहापूर (ता. तुळजापूर) – महावितरणच्या निष्क्रियतेमुळे शहापूर येथे मुख्य ट्रान्सफॉर्मर बंद पडल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. गेल्या आठ दिवसांपासून विजेअभावी पाणी पंप बंद असल्याने ऊस, ज्वारी, हरभरा, भुईमूग यांसारखी…

धाराशिव जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांची सोलापूर महानगरपालिका आयुक्तपदी बदली

धाराशिव: धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांची सोलापूर महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आई तुळजाभवानीच्या गर्भगृहासह मंदिर दुरुस्ती कार्यक्रम १५ दिवसात निश्चित होणार.

मंत्री शेलार यांच्या बैठकीत निर्णय : आमदार राणाजगजितसिंह पाटील तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिर जिर्णोद्धाराचे काम सध्या सुरू आहे. मंदिराच्या गाभार्‍यातील फरशी व मुलामा दिलेला भाग काढल्यानंतर…

महिला पोलीस नाईक लोखंडे यांना डॉ.एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

धाराशिव (प्रतिनिधी) – दिल्ली येथील बाबू जगजीवन राम कला संस्कृती तथा साहित्य अकॅदमीच्यावतीने देण्यात येणारा डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार – २०२५ धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण महिला…

तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण, पुणे विमानतळावरून बेपत्ता

पुणे – माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. तानाजी सावंत यांचा मुलगा पुणे विमानतळाहून बेपत्ता झाला आहे. माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत…