पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी धाराशिव जिल्हा प्रशासन सज्ज

जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या उपस्थितीत मतदान साहित्याचे वितरण धाराशिव – औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या,२३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून,ही निवडणूक शांततेत, पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी धाराशिव…

एसटीच्या प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही; विभाग नियंत्रकांना प्रताप सरनाईकांचा इशारा!

मुंबई  – एसटी महामंडळाच्या मुख्यालयात प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेसंदर्भात त्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. एसटी बसस्थानकांवरील प्रसाधनगृहांची स्वच्छता राखण्यात हलगर्जीपणा झाल्यास संबंधित विभाग नियंत्रकांना थेट जबाबदार धरले जाईल, असा स्पष्ट इशारा…

दुष्काळात चारा उत्पादन वाढविण्यासाठी गाळपेर जमिनीचा उपयोग करा,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

दुष्काळात चारा उत्पादन वाढविण्यासाठी गाळपेर जमिनीचा उपयोग करा,जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार मांजरा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्राची पाहणी ; शेतकऱ्यांशी संवाद साधून चारा लागवडीसाठी मार्गदर्शन धाराशिव – दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांसमोर स्वतःच्या…

जिल्ह्यात एकूण २९ हजार १४५ मतदार : २२ हजार ७४५ पुरुष तर ६ हजार ४०० महिला मतदार

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक जिल्ह्यात एकूण २९ हजार १४५ मतदार : २२ हजार ७४५ पुरुष तर ६ हजार ४०० महिला मतदार ७६ मतदान केंद्रांवर होणार मतदानसर्वाधिक ६ हजार ५८…

श्री आई तुळजाभवानी देवींचा पारंपरिक सीमोल्लंघन सोहळा उत्साहात संपन्न

शारदीय नवरात्र महोत्सव – २०२६ श्री तुळजाभवानी देवींचा पारंपरिक सीमोल्लंघन सोहळा उत्साहात संपन्न तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवींचा पारंपरिक सीमोल्लंघन सोहळा बुधवार, दि. २१ ऑक्टोबर रोजी पहाटे…

अमृत दुर्गोत्सव २०२६’मधून उलगडणार महाराष्ट्राच्या गड-किल्ल्यांचा गौरवशाली इतिहास

धाराशिव,दि.१९ ऑक्टोबर (जिमाका) दिवाळीच्या सुट्टीत मुलांच्या कल्पकतेला वाव मिळावा,त्यांच्या हातून महाराष्ट्राच्या शौर्यशाली इतिहासाचा वारसा साकारला जावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचावी,या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या…

धाराशिव शासकीय रुग्णालयाच्या प्रयत्नांतून १० वर्षांनंतर बेघर रुग्णाचे कुटुंबाशी पुनर्मिलन वैद्यकीय उपचारांसोबत सामाजिक पुनर्वसनाची जबाबदारीही रुग्णालयाने निभावली

धाराशिव – गेल्या दहा वर्षांपासून कुटुंबीयांपासून आणि स्वतःच्या घरापासून दूर असलेल्या दिनेश ऊर्फ बाळू कदम यांची धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टर आणि समाजसेवा अधीक्षक यांच्या प्रयत्नांमुळे आपल्या…

जलाभिषेक आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल! अखेर रस्त्याचे काम थांबविण्याचे कंपनीला आदेश

सार्वजनिक बांधकाम विभागाचे विक्रम इन्फ्राटेक लिमिटेडला लेखी पत्र; मनोज जाधव यांचे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित ‘हा माझा विजय नसून पत्रकार बांधवांनी या प्रश्नाला दिलेल्या न्यायाचा विजय!’ — मनोज जाधव धाराशिव …

तुळजापूर / प्रतिनिधी:- श्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने भाविकांना साबुदाणा खिचडी प्रसादाचे वाटप

श्री आई तुळजाभवानी शारदीय नवरात्र महोत्सव – २०२६ तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने भाविकांना साबुदाणा खिचडीचा प्रसाद वाटप करण्यात आला.दिनांक…

शारदीय नवरात्र महोत्सव – २०२६

शारदीय नवरात्र महोत्सव – २०२६ श्री आई तुळजाभवानी मंदिरात घटोत्थापना,दि. २० ऑक्टोबर २०२६ तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवातील आज, मंगळवार, दिनांक २० ऑक्टोबर रोजी…