श्री आई तुळजाभवानी मंदिरात लाडू प्रसाद सेवेचा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी  सपत्विक पूजा करून केला शुभारंभ

तुळजापूर – श्री आई तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे भाविकांसाठी लाडू प्रसाद सेवा सुरू करण्यात आली असून, या सेवेमुळे देवदर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना भक्तिभावाने परिपूर्ण व सुलभ प्रसाद सेवा उपलब्ध होणार आहे. आज…

धाराशिव एसटी महामंडळाचा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याच जिल्ह्यात लाचखोरीचा प्रकार

धाराशिव जिल्ह्यात एसटी महामंडळाचा विभागीय अभियंता अभियंता शशिकांत उबाळे दहा हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जाळ्यात सापडला आहे.विश्वासनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार धाराशिव शहरामध्ये झालेल्या नूतन बसस्थानकामधील वाहन…

स्वआधार मतिमंद मुलींच्या बालगृहात आरोग्य तपासणी व कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम संपन्न

धाराशिव – दि. 17 जुलै, 2025 रोजी तुळजाई प्रतिष्ठान संचलित स्वआधार मतिमंद मुलींचे बालगृह संलग्न शाळा, विमानतळ रोड, अळणी, ता. जि. धाराशिव येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, धाराशिव व शासकीय…

बांधकाम कामगारांणी शासनाच्या विविध योजनेचा लाभ घ्यावा..ऍड अजय वाघाळे-पाटील

धाराशिव -: 24/7/2025 रोजी धाराशिव शहरातील बांधकाम कामगारांना कामगार कायदेविषयी व शासकीय योजनेची माहिती व्हवी या उद्देशाने बहुजन हित श्रमिक क्रांती संघटनेच्या वतीने बांधकाम कामगारांसाठी शिबीर घेण्यात आले… कमगारांच्या हाक…

शारदीय नवरात्र महोत्सवाच्या तयारीची जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा बैठक

तुळजापूर – सप्टेंबरमध्ये साजरा होणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर…

पालकमंत्र्यांकडून श्री आई तुळजाभवानी देवींची अभिषेक पूजा

धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज सकाळी सहकुटुंब श्री क्षेत्र तुळजापूर येथे येऊन श्री आई तुळजाभवानी देवीची अभिषेक पूजा करून देवीच्या चरणी नतमस्तक होत कुलधर्म व कुलाचारानुसार पूजा-अर्चा केली. यानंतर…

माजी मंत्री खासदार सुनील तटकरे यांच्यासह राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी घेतले तुळजाभवानी देवींचे दर्शन

आज सकाळच्या सुमारास माजी मंत्री व खासदार सुनील तटकरे यांनी श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन पूजाअर्चा केली. त्यांनी देवीसमोर मनोभावे प्रार्थना करत कुलधर्म आणि कुलाचार विधीपूर्वक पार पाडले. तटकरे यांच्या…

आक्रमक छाव्यापुढे अजित दादांच्या राष्ट्रवादीचे शटर डाऊन !

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंवर आली नामुश्किची वेळ ! राष्ट्रवादीच्या होर्डिंगची छावाने केली ऐशी की तैशी धाराशिव (प्रतिनिधी) – लातूर येथे अखिल भारतीय छावा संघटनेचे पदाधिकारी विजय घाडगे यांनी…

धाराशिवच्या हरित क्रांतीचा ऐतिहासिक विक्रम!एकाच वेळी १५ लाख वृक्षांची लागवड;आशिया बुक आणि इंडिया वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

धाराशिव | धाराशिव जिल्ह्याने आज इतिहास रचला! ‘हरित धाराशिव अभियान’ अंतर्गत “एक पेड माँ के नाम” या संकल्पनेने जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल १५ लाख वृक्षांची लागवड करून आशिया बुक ऑफ…