राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान व 16 जानेवारीला मतमोजणी राज्य निवडणूक आयुक्त.

मुंबई  -: बृहन्मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान; तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसह एकूण 2 हजार 869 जागांसाठी ही…

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची घोषणा होणार?

जिल्हा परिषद निवडणुकीआधीच महापालिका निवडणुका होणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर आता मात्र, २९ महापालिका आणि १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्याबाबतची प्राथमिक चाचपणी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. उपलब्ध…

धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात सरासरी 68.97 टक्के मतदान!

सर्वाधिक मतदान तुळजापूर नगरपालिकेत तब्बल 80.28 टक्के मतदान; तर धाराशिव नगरपालिकेसाठी 61.15 टक्के मतदान. नळदुर्ग – 73.17 उमरगा – 66.81 मुरूम – 67.41 कळंब – 72.69 भूम – 79.21 परंडा…

उद्याची मजमोजणी रद्द; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णयः सर्वच निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरला; तोपर्यंत आचारसंहिता कायम. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा ताण-तणाव वाढत असताना, मतमोजणीच्या तारखेबाबत आता मोठा संभ्रम निर्माण दूर झाला आहे. सुरुवातीला राज्य निवडणूक आयोगाने 2 डिसेंबरला मतदान आणि 3 डिसेंबरला निकाल जाहीर होईल, असे सांगितले होते. मात्र काही नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये न्यायालयीन पेच निर्माण झाल्याने आयोगाने आपल्या कार्यक्रमात बदल करत, ज्या ठिकाणी वाद सुरू आहे, तेथे 20 डिसेंबर मतदान व 21 डिसेंबरला निकाल असा नवीन आदेश देऊन परिस्थिती अधिक गुंतागुंतीची केली होती. याच पार्श्वभूमीवर आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. त्यानुसार उद्याची मतमोजणी रद्द करण्यात आली आहे. आता 21 डिसेंबरलाच सर्व ठिकाणचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. तोपर्यंत आचारसंहिता कायम राहणार आहे.

शिवसेनेच्या रॅलीस मतदारातील उत्स्फूर्त प्रतिसाद…

धाराशिव (प्रतिनिधी) – धाराशिव नगर परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या वतीने प्रचार रॅलीस मतदारांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक सुधीर अण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली उमेदवार नगरसेवक पदाची…

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ : कामगारांसाठी सुट्टी व तक्रार निवारण कक्ष सुरू

धाराशिव – महाराष्ट्र शासन उद्योग,ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जारी केलेल्या शासन परिपत्रक २८/११/२०२५ नुसार नगरपरिषद / नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या मतदानासाठी सर्व कामगार,अधिकारी व कर्मचार्‍यांना पगारी सुट्टी देण्याचे…