धाराशिवच्या लेकाने रचला इतिहास : हरिकेश गाडेकर बनला भारतीय सैन्यात लेफ्टनंटआजोबाची इच्छा नातवाने केली पूर्ण
धाराशिव. धाराशिव जिल्ह्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. CGHS कार्यालय, पुणे येथे कार्यरत असलेले श्री. नागनाथ मारुती गाडेकर आणि सौ. देवकन्या नागनाथ गाडेकर यांचे चिरंजीव हरिकेश नागनाथ गाडेकर,…
मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आंदोलक आक्रमक, उमरग्यात आंदोलकांनी तहसीलदाराची खुर्ची जाळली
धाराशिव/विश्व प्रशांत न्यूज. धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तहसील कार्यालयात मराठा आरक्षणाच्या मागणीवरून आंदोलक अत्यंत आक्रमक झाले असून, त्यांनी थेट तहसीलदारांच्या केबिनमधील खुर्ची बाहेर आणून जाळली. ही घटना आज सकाळी 10 वाजण्याच्या…
सोयाबीन पाठोपाठ उसाचे पीकही संकटात!
दीड महिन्यांपासून पावसाची दडी; ‘पायरीला’ किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत धाराशिव | प्रशांत मते. महाराष्ट्रातील अनेक भागांत गेल्या दीड महिन्याहून अधिक काळ पावसाने दडी मारल्याने सोयाबीन पिकाला मोठा…
पीसीपीएनडीटी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करान्या.भाग्यश्री पाटील
तुळजापुरात जिल्हास्तरीय कार्यशाळा ; लिंग गुणोत्तर सुधारण्यासाठी यंत्रणांच्या समन्वयावर भर धाराशिव – मुलगी जन्माला येण्याआधीच तिच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये,यासाठी गर्भलिंग निदान आणि लिंग निवडीला प्रतिबंध करणाऱ्या पीसीपीएनडीटी कायद्याची…
“महिला घेणाऱ्या नव्हे, तर कमवणाऱ्या आणि देणाऱ्या बनाव्यात”
मंजिरी सखी प्रोड्युसर कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ७५० महिला शेतकरी सभासदांचा उत्स्फूर्त सहभाग धाराशिव – महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, शाश्वत शेती, पाणी व जमीन संवर्धन आणि महिला शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडण्याच्या उद्देशाने…
धाराशिव जिल्हांसह संपुर्ण मराठवाडा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकरी,शेतमजूर व कामगारांना तातडीने मदत देण्याबाबत जिल्हाधिकारी यांना सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे यांचे निवेदन
धाराशिव :- धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात पावसाची अनियमितता,पावसातील मोठी खंडितता व अपुऱ्या पर्जन्यमानामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे,पाणीटंचाई,पिकांचे नुकसान, रोजगाराचा अभाव आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे.या परिस्थितीचा सर्वाधिक…
२९ सप्टेंबरला जिल्ह्यात दहाठिकाणी ‘रोजगार महाकुंभ- महाराष्ट्र’बेरोजगार युवक-युवतींसाठी रोजगाराची संधी ; आस्थापना व उद्योजकांना सहभागी होण्याचे आवाहन
धाराशिव – राज्यातील युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता,कौशल्य आणि क्षमतेनुसार रोजगाराच्या अधिकाधिक संधी स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी मंगळवार,२९ सप्टेंबर २०२६ रोजी धाराशिव जिल्ह्यात दहा ठिकाणी ‘रोजगार महाकुंभ- महाराष्ट्र’ (पंडित दीनदयाळ…
डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या नूतनीकरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज मागविलेशासकीय वसतिगृहाबाहेर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी
धाराशिव – अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये,यासाठी राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील नूतनीकरण…
तापाचा वाढता धोका ; जिल्ह्यात ‘आरोग्य अलर्ट’
धाराशिव – जिल्ह्यात सध्या तापाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.वाढत्या तापाच्या रुग्णांमध्ये डेंग्यू, मलेरियासह अन्य कीटकजन्य आजार उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिक,शाळा- महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांसाठी…
नेत्रदानाचा संदेश घेऊन धाराशिव येथे जनजागरण रॅली४१ व्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त उपक्रम ; विद्यार्थी,शिक्षकांसह आरोग्य कर्मचाऱ्यांचा सहभाग
धाराशिव – नेत्रदानातून गरजूंच्या आयुष्यात दृष्टीचा प्रकाश निर्माण होऊ शकतो,’ हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ४१ व्या राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त शुक्रवारी आज ४ सप्टेंबर रोजी धाराशिव शहरातून…