
पेशंट केअर एक्झिक्युटिव्ह (रिसेप्शनिस्ट) BSC, MSC, Bcom, Mcom, कम्प्युटरचे ज्ञान आवश्यक
पंचकर्म थेरपीस्ट 10 वी / 12 वी पास
पब्लिक रिलेशन ऑफिसर
पदवीधर, स्वतःचे वाहन आवश्यक
सूचना :
- किमान 1 वर्ष नोकरीची तयारी असणाऱ्या उमेदवारांनीच मुलाखतीसाठी यावे. जॉईन होण्यापूर्वी 12 महिन्यांचा एग्रीमेंट केला जाईल.
सर्व पदांसाठी वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे.
सर्व कामांसाठीचे प्रशिक्षण दिले जाईल.
माधवबाग क्लिनिक :
डी आय सी रोड, माणिक चौक, धाराशिव (उस्मााबाद) महाराष्ट्र – 413501
7709085268
7796519111