इंडिया को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. धाराशिवधाराशिव येथील पतसंस्थेसाठी खालील पदासाठी नोकर भरती

Spread the love

1) शाखा अधिकारी – 1
2) कॅशियर/ क्लार्क – 2
3)मार्केटिंगअधिकारी-2
4) पिग्मी प्रतिनिधी -10
5) शिपाई / सेवक – 1
सर्व पदासाठी बँक, पतसंस्था, निधी, फायनान्स, आदी वित्तीय संस्थांमध्ये कामाचा अनुभव आवश्यक
सर्व पदासाठी कॉम्प्युटर ज्ञान आवश्यकइच्छुकांनी Whattsapp -9921539955/9021510111यावर अर्ज पाठवावेत
अध्यक्ष /सचिव
इंडिया को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. धाराशिव

  • Related Posts

    धाराशिव येथे २२ मे रोजी भव्य रोजगार मेळावा ; १७ नामांकित आस्थापनांकडून २८९ पदांसाठी भरती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,धाराशिव आणि रामकृष्ण परमहंस महाविद्यालय,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने युवक व महिला उमेदवारांसाठी शुक्रवार दि.२२ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता…

    अधिकारमित्र’ पदासाठी अर्जास १७ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

    Spread the love

    Spread the loveनिस्वार्थ समाजसेवेची इच्छुकांसाठी सुवर्णसंधी — जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धाराशिव – उस्मानाबाद जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्ह्यातील सर्व तालुका विधी सेवा समित्यांमार्फत ‘अधिकारमित्र’ पदाकरिता काम करण्यास इच्छुक…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *