व्हाईस ऑफ मीडिया धाराशिव तालुकाध्यक्षपदी रामेश्वर उर्फ कुंदन शिंदे यांची निवड

Spread the love

धाराशिव (प्रतिनिधी) -: पत्रकारांच्या हक्कांसाठी लढणारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकमेव संघटना व्हाईस ऑफ मीडियाच्या धाराशिव तालुका कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली. तालुकाध्यक्षपदी रामेश्वर उर्फ कुंदन शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी अभिषेक ओव्हाळ यांची निवड झाली आहे.

धाराशिव जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, जिल्हा सरचिटणीस आकाश नरोटे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य किशोर माळी, जिल्हा संघटक काकासाहेब कांबळे आणि साप्ताहिक विंगचे अध्यक्ष पांडुरंग मते उपाध्यक्ष जफर शेख यांच्या उपस्थितीत कार्यकारिणीची अधिकृत घोषणा करण्यात आली.

नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:
▪️ कार्याध्यक्ष: अल्ताफ शेख
▪️ सरचिटणीस: प्रशांत सोनटक्के
▪️ सहसरचिटणीस: मुस्तफा पठाण
▪️ कोषाध्यक्ष: कलीम शेख
▪️ कार्यवाहक: सचिन वाघमारे
▪️ प्रसिद्धी प्रमुख: राहुल कोरे
▪️ संघटक: आप्पासाहेब सिरसाठे
▪️ सदस्य: किरण कांबळे, प्रशांत मते, रोहित लष्कारे, सचिन देशमुख, प्रशांत गुंडाळे, सुमेध वाघमारे, अली शेख, रमाकांत हजगुडे, शहेबाज शेख.

या निवडीमुळे धाराशिव तालुक्यातील पत्रकारांना संघटनेच्या माध्यमातून हक्कांसाठी लढण्यास अधिक बळ मिळणार आहे.

  • Related Posts

    सिव्हिल इंजिनिअर्स संघटना – अध्यक्षपदी राहुल गवळी तर सचिव पदी प्रदीप रोंगे बिनविरोध

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – विश्व प्रशांत न्यूज. असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट्स अँड सिव्हिल इंजिनिअर्स धाराशिवच्या कार्यकारिणीची निवड प्रक्रिया बिनविरोध सर्वानुमते पार पडली. यामध्ये सर्व सदस्यांच्या एकमताने नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.…

    सोलापूरच्या प्रशासनात आता ‘पती-पत्नी’ राज

    Spread the love

    Spread the loveसोलापूरच्या प्रशासनात आता ‘पती-पत्नी’ राज; IAS कुशल जैन आणि IPS वृष्टी जैन यांच्याकडे जिल्ह्याची धुरा!सोलापूर: सोलापूर जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळातून एक अतिशय आनंददायी आणि अभिमानास्पद बातमी समोर आली आहे.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *