Spread the love

बीड – मस्साजोग (ता .केज) चे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात सखोल तपास करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी व देशमुख कुटुंबाला न्याय देणे बाबत राज्य सरकारला आदेश द्यावेत अशी मागणी धाराशिव चे खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे आज पत्राद्वारे केली.

  • Related Posts

    येरमाळा – श्री माता येडेश्वरी चैत्र यात्रा चुन्याच्या रानातील भाविक भक्तांची गर्दी

    Spread the love

    Spread the love

    श्री माता येडेश्वरी देवी चैत्री पौर्णिमा यात्रेसाठी वाहतूक मार्गात मोठे बदल अवजड वाहनांवर निर्बंध

    Spread the love

    Spread the loveविश्व प्रशांत न्यूज धाराशिव (प्रतिनिधी) : मौजे येरमाळा (ता. कळंब) येथे होणाऱ्या श्री माता येडेश्वरी देवी चैत्री पौर्णिमा यात्रेनिमित्त 30 मार्च 2026 ते 7 एप्रिल 2026 या कालावधीत…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *